वधू - वर फॉर्म

अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व राहता तालुका तेली समाजा वतीने आवळा वृक्ष पूजन व वनभोजन उत्सव उत्साहात संपन्‍न

03 November 2022 Teli samaj 104 views

     अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व राहता तालुका तेली समाजाचे वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणारा कार्तिक शुद्ध नवमी ते त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त आवळा वृक्ष पूजन व वनभोजन उत्सव वर्ष 2 रे काल मोठ्या उत्साहात अस्तगाव ता राहता येथे श्री सुभाषराव शेजुळ यांच्या घरी संपन्न झाला,

Ahmednagar Jilha teli Samaj Mahasabha va rahata Taluka teli Samaj Awla vriksh Pujan va van bhojan Utsav Sampanna

यावेळी महिलांनी सुंदर नियोजन करून विधिवत पूजन महिलांचे हस्ते करण्यात आले व यानंतर सर्व बालगोपालांसह वन भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेण्यात आला, यापुढेही सामाजिक व कौटुंबिक एकोपा जोपासणारा हा उपक्रम राबविण्यात येईल असे सर्व महिला भगिनींनी आवर्जून सांगितले

Ahmednagar teli Samaj Awla vriksh Pujan va van bhojan Utsav Sampanna    यावेळी अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे जिल्हा निरीक्षक बद्रीनाथ लोखंडे, जिल्हा अध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे, जिल्हा उपाध्यक्ष श्री सुरेशराव नागले साहेब,श्री सुभाषराव शेजुळ, कु अथर्व क्षीरसागर, कु अभिषेक लोखंडे, सौ रोहिणी ताई लोखंडे, सौ हर्षदा ताई वाघचौरे, सौ ताराबाई वाघचौरे, कु जान्हवी वाघचौरे, कु गायत्री लोखंडे,सौ.भारती सुमित क्षीरसागर, कु प्रांजल वाघचौरे, सौ शेजुळ ताई व सौ शेजुळ मावशी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rahata Taluka teli Samaj Awla vriksh Pujan

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh