Bride / Groom Form

अहमदनगर जिल्हा तेली महासभा शिर्डी वधु वर पालक परिचय मेळावा मेळावा फॉर्म समाज बांधवाना वाटप..

06 November 2022 teli samaj vadhu var melava 150 views

    अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा आयोजित राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा 2022 च्या अर्जाचे राहता तालुका व शिबलापूर शहर, लोणी शहर आश्वि शहर बु।। व आश्वि खु।। व दाढ शहर येथे काल प्रत्यक्ष वधू वराना भेटून फॉर्म देण्यात आले, यावेळी प्रचंड मोठा उत्साह समाज बांधवांमध्ये दिसला , ना वर्गणी, ना जाहिराती असा उपक्रम समाजासाठी प्रेरक असल्याचे अनेक जेष्ठ समाज बांधवांकडुन सांगण्यात आले, त्याचे पुण्यफल नक्कीच तुम्हाला प्राप्त असा होईल असा आशीर्वाद ही जेष्ठ समाज बांधावांकडून आवर्जून मिळाला.

Ahmednagar Jilha teli Mahasabha Shirdi Budhwar Palak Parichay melava form Distribution यावेळी अहमदनगर जिल्हा निरीक्षक बद्रीनाथ लोखंडे , जिल्हा अध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे , जेष्ठ मार्गदर्शक तथा जिल्हा उपाध्यक्ष श्री सुरेशराव नागले साहेब , जेष्ठ मार्गदर्शक व जिल्हा कोअर कमिटीचे श्री सुधाकर काका बनसोडे, जेष्ठ मार्गदर्शक जनार्धन वालझाडे, श्री भाऊसाहेब वालझाडे, श्री दत्तात्रय वालझाडे, दुर्गुडे साहेब, श्री काळे ताई पिंपरने, श्री भारत दिवटे सर, श्री सतीश दिवटे, श्री निकम भाऊ लोणी, श्री सुनील दिवटे, श्री सचिन शिंदे , श्री दत्तात्रय शिंदे, श्री प्रकाश सर बनसोडे,श्री अनिल बनसोडे, श्री अशोक लोखंडे, श्री प्रशांत बनसोडे, श्री बाबासाहेब क्षीरसागर, श्री शिवभाऊ बनसोडे, श्री नंदुभाऊ क्षीरसागर, श्री सुमित क्षीरसागर,श्री सूर्यकांत क्षीरसागर आणि परिवार दाढ, व समस्त लोणी शहर, अश्वि बु।। व आश्वि खु।। , शिबलापूर, राहता तालुका व तेली समाज बांधवानी मोठ्या उत्साहात सहकार्य केले त्यांचे आभार मानण्‍यात आले.

Ahmednagar teli Samaj Palak Parichay melava form Distribution

Shirdi teli Samaj Palak Parichay melava form Distribution

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj lakdi teli ghana