Bride / Groom Form

श्री. आबा बागुल उपमहापौर पदी विजयी.

21 October 2014 Other 130 views
पुणे :- पुणे मनपाचे २० वर्ष सदस्य असलेले आबा बागुल हे जेष्ठ नगरसेवक आहेत. पार्वती परिसरात कै. वसंतराव बागुल हे उद्यान म्हणजे पुणे शहाराचे वैभव त्यांनी निर्माण केले आहे. शिवदर्शन परिसर नवरात्र उत्स व साजरा करून जागतीक पातळीवर पुण्याची नवी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या प्रयत्नातुन अनेक विकासाच्या बाबी पुण्यात झाल्या आहेत. या पुर्वी ते पुणे मनपाची स्थायी समितीचे अध्यक्ष ही होते. गेली साठ वर्ष पुण्याचे महापौर व उपमहापोर पद तेली समाजा साठी उपेक्षित होते ही उणीव. श्री. आबांच्या मुळे भरून निघाली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात पुणे शहरात संत संताजी महाराजांचा पुतळा उभा करावा ही पुणे समाजातील सर्व सामान्य बाधवांची इच्छा पुर्ण करावे आसे अनेक बांधव बोलू लागलेत. श्री. आबा ते पुर्ण करतील हा विश्वास ही अनेकांनी व्यक्त केल. त्यांचे अभिानंदन सर्व समाज बांधवांनी केले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj amravati Gun Gaurav sanskritik samaroh