वधु - वर फॉर्म

सातारा तेली समाज वधु - वर मेळावा फॉर्म २०२२ - श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा

24 November 2022 sant santaji maharaj jagnade 45 views

    महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा जिल्हा अंतर्गत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा - महाराष्ट्र  ऑफिस : सर्व्हे नं. १८०५, नागठाणे, ता. जि. सातारा : ४१५५१९, फोन नं. ९६८९३५९४७८ तेली समाज वधु - वर मेळावा व समाज मेळावा सातारा २०२२ शुक्रवार दि. २३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वा. पासून,  मेळाव्याचे ठिकाण : साईदत्त मंगल कार्यालय वाढे फाटा सातारा, - सातारा तेली समाज वधु - वर मेळावा फॉर्म

Satara Teli samaj Vadhu - Var form 2022

Download

    वधु-वरांचे फॉर्म खालील समाजबांधवांच्या व्हाटस्अप नंबरवर पाठवावे.
मा. राम पडगे अध्यक्ष ९६८९३५९४७८ मा. विठ्ठलराव क्षीरसागर उपाध्यक्ष ९४२३३४८४१५ मा. पोपटराव गवळी कार्याध्यक्ष ९८२२२१७१०८ मा. नामदेवराव झगडे सचिव ७३८५२८०३२२ मा. संजय शेडगे जिल्हाध्यक्ष ८४८३०१६७८९ मा.सौ.सुरेखा हाडके अध्यक्ष महिला समिती ९८२३३४६८९८ श्री. रमेश पवार ९०७५२७४३५७ श्री. अनिल किर्वे ९४२०७२२०९४ श्री. पोपटराव भोज ९८८१८४८४८८ श्री. हनमंत चिंचकर  ९१३०२३२५८९ सौ. प्रिया गंधाले ९८९०९३४०२२ श्री. प्रदिप देशमाने ९७६६६५४०१० श्री. दत्तात्रय देशमाने ९९२२६४३६९६ श्री. प्रविण रोकडे ७५८८५६०६५० राजेंद्र राऊत ९८५००४९२२७ लक्ष्मण गवळी ९८९०९२९४९५ श्रीकांत तांबे ९८२२७८८५३२ अमोल राऊत ८८८८७७७४१४ सौ. कुसुम मेरूकर ९४२०६३२९३० बापुराव क्षीरसागर ९२७००९१८५५ सतिश क्षिरसागर, नितिन देशमाने, विवेक चिंचकर, धनंजय भिसे, प्रविण चांदवडकर, संजय भोज, सौ. रश्मी राऊत, प्रविण रोकडे, चंद्रकांत दळवी, सौ.लता पडगे, सौ.शारदा किर्वे सौ. रजनी शेडगे, सौ. राजश्री भोज, अमोल महाडिक, अमोल झगडे, सुनिल किर्वे, जयवंत चिंचकर, कृष्णा चिंचकर, रितेश राऊत, धवल शेडगे, मंगेश नरवणकर, संतोष दळवी, रत्नदिप दळवी, अनिल दळवी, अनिल किर्वे, चंद्रकांत खेडकर, सागर चव्हाण, अमित रहाटे वधु-वरांचे पोस्टाने पाठविण्यासाठी पत्ता : श्री. नामदेवराव झगडे, मु.पो.पाटण, चाफोली रोड, ता. पाटण, जि. सातारा : ४९५ २०६. मोबा. ७३८५२८०३२२

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj