वधू - वर फॉर्म

अकोट श्री. संताजी सेने तर्फे पालखीचे स्‍वागत

05 December 2015 sant santaji maharaj jagnade 76 views

     अकोट येथे श्री संत नरसिँग महाराज यात्रेनिमित्त निघालेल्या पालखीचे श्री संताजी सेना अकोट तर्फे स्वागत करण्यात आले...याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन संताजी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देँडवे, सचिव जितेश नालट उपस्थित होते..शहरात निघालेल्या भव्य पालखीमध्ये विविध दिँड्या सामील झाल्या होत्या..पालखीचे पुजन तसेच स्वागताकरीता संताजी सेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..सदर कार्यक्रमाचे आयोजन संताजी सेना अकोला जिल्हा प्रसिध्दी प्रमुख योगेश गोतमारे याँनी केले होते..

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu