संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त अहमदनगर शहरस्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा २०२२
तिळवण तेली समाज ट्रस्ट, अहमदनगर आयोजित संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शहरस्तरीय चित्रकला स्पर्धा २०२२ गुरुवार दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते ११ वा. बक्षिस वितरण : स्पर्धा संपल्यानंतर अर्ध्या तासाने ११.३० वा. त्याच ठिकाणी होईल,
चित्रकला स्पर्धेविषयी महत्वाच्या सुचना * प्रत्येक गटानुसार स्वतंत्र पारितोषिके * सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र * परिक्षकांचा निर्णय अंतीम राहील. * प्रवेश फी नाही * चित्र काढण्यासाठी कागद आयोजकाकडुन दिला जाईल * गटानुसार चित्र विषय पुढील प्रमाणे *
चित्रकला स्पर्धेत सहभागी शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावाची यादी खालील पत्यावर बुधवार ७/१२ /२०२२ पर्यंत पोहोच करावी. तिळवण तेली समाज ट्रस्ट, संताजी भवन, दाळमंडई. फोन : ९५६१२१७७७७, ८९९९०४८८६५ अशोक आर्ट गॅलरी, प्रोफेसर चौक, सावेडी, अहमनगर. फोन ९८९०२६९६९८, ८२३७३७३००३, ९९६००६१४२२
श्री. सागर काळे अध्यक्ष श्री. मनोज क्षिरसागर उपाध्यक्ष श्री. प्रसाद शिंदे सचिव श्री. प्रकाश सैंदर खजिनदार श्री. अशोक डोळसे सर स्पर्धा प्रमुख विश्वस्त : गोकुळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, सौ. नीता लोखंडे, सौ. शोभना धारक बक्षीस वितरण स्थळ संताजी भवन, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, दाळमंडई, अहमदनगर. संपर्क : ९५६१२१७७७७, ७४२०९४११११, ९८६०५६२९६२
