श्री संताजी महाराज जगनाडे जयंती सोहळा भोर
श्री संताजी महाराज तेली समाज संस्था केंद्र भोर श्री संताजी महाराज जगनाडे यांचा जयंती सोहळा निमंत्रण गुरुवार दि. ८-१२-२०२२ रोजी, कार्यक्रम पत्रिका सकाळी ९.०० वा. - संताजी महाराजांना अभिषेक, सकाळी १०.०० वा. प्रवचन ह.भ.प. राजेंद्र सुतार (शास्त्री) महाराज दुपारी :- १२.०० वा. पृष्पवृष्टी आणि आरती दुपारी :- १२.३० वा. महाप्रसाद प्रमुख पाहुणे मा. श्री. संग्रामदादा अनंतरावजी थोपटे ( आमदार - भोर, वेल्हा, मुळशी) मा. श्री. निर्मलाताई रामचंद्र आवारे ( नगराध्यक्षा- भोर नगरपालिका भोर) सर्व नगरसेवक भोर नगरपालिका भोर
देणगीदारांचे नाव - श्री. सुभाष रामचंद्र दळवी, श्रीमती सुरेखा शिवाजी शिनगारे {१,०१,१११/- श्री. रघुनाथ (आबा) रामचंद्र किर्वे- १,००,०००/- श्री. प्रभाकर गेनबा मेढेकर- ५५०००/- श्री. गणेश ज्ञानोबा पवार- ३०,०००/- श्री. शरद वसंतराव दळवी - २५०००/- श्री. हरिभाऊ बाळू किर्वे - १०,००० /- श्री. रामचंद्र बाबुराव शेडगे - ५१,०००/- श्री. शिवाजी नारायण शेडगे-२५०००/- श्री. बाळासाहेब दशरथ चव्हाण - ११,१११/- श्री. सुरेश पुंडलिक देशमाने - १०,०००/- श्री. धनंजय श्रीधर किर्वे - ५१०००/- श्री. दिलीप गणपती दळवी-२५०००/- श्री. शंकर बाबुराव किर्वे - ११,१११/- श्री. निवृत्ती नामदेव पवार- १०,०००/- श्री. मंगेश अनंतराव शिनगारे- १०,०००/-
हे बांधकाम सुरु करण्यापासून, जे. सी. बी. चे काम, खड्डे घेणे, वाळु, क्रश, खडी, पाणी आणने अंदाजे रक्कम १ लाखाहुन अधिक होत आहे. हे सर्व काम श्री. योगेश भागुजी शेडगे यांनी आजपर्यंत कोणताही मोबदला न घेता केले आहे. वरील देणगीदारांचे मनपुर्वक आभार, उर्वरित सर्व काम पूर्ण करणेसाठी अंदाजे रु. ५० लक्ष निधीची आवश्यकता आहे. समाज बांधवांनी सढळ हाताने जास्तीत जास्त देणगी द्यावी. ही नम्र विनंती.
सभामंडप इमारतीचे भव्य बांधकाम चालु आहे. बांधकाम चालु असल्या कारणाने या वर्षी, दरवर्षी प्रमाणे कार्यक्रम घेता येणार नाहीत. याबद्दल आम्ही दिलीगीरी व्यक्त करित आहोत. सर्व समाज - बांधवांनी दि. गुरुवार दि. ८।१२।२०२२ रोजी बहु संख्येने उपस्थित रहावे, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
अध्यक्ष श्री. कृष्णाजीदादा ग. शिनगारे सरचिटणीस श्री. गणेश ज्ञा. पवार आपले नम्र सर्व संचालक मंडळ स्थळ :- श्री संताजी महाराज जगनाडे सांस्कृतिक भवन, वाघजाईनगर, मु.पो. भोर, जि. पुणे.
