वधु - वर फॉर्म

ठाणे तेली समाज राज्यस्तरीय वधु - वर पालक परिचय मेळावा फॉर्म २०२३ - श्री संताजी सहाय्यक संघ ठाणे

28 November 2022 teli samaj vadhu var melava 15 views

    श्री संताजी सहाय्यक संघ, ठाणे कार्यालय - द्वारा श्री. किरण चौधरी, साईकुंज, पहिला मजला, मनोर पाडा, डॉ. आंबेडकर रोड, ठाणे (प.) - 400601. फोन - 9819644681   फॉर्म जमा करण्याचे ठिकाण - श्री. राजेंद्र गोपाळ सावंत, गोपाळ - शांती निवास, पारशीवाडी, हनुमान मंदिर जवळ, कोपरी, ठाणे (पूर्व) - 400603. मो. 9029276359 तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा (समाजातील सर्व पोट जाती /अपंग/ विधवा / विधुर / घटस्फोटीत सर्वांसाठी)

    रविवार, १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ४.०० वाजेपर्यंत मेळाव्याचे ठिकाण एन.के. टी. हॉल, शेठ नानजी खिमजी ठक्कर कॉलेज, कलेक्टर ऑफीसच्या मागे, कोर्ट नाका, खारकर आळी, ठाणे (प)

Thane teli Samaj rajyastariya Vadhu - var Palak Parichay melava form 2023

Download

Thane teli Samaj rajyastariya Vadhu - var Palak Parichay melava  2023

Download

  वधु-वर मेळावा संबंधीत चौकशी अध्यक्ष श्री. किरण चौधरी मो. 9819644681 सचिव श्री. सुजितकुमार रसाळ मो. 9324604328 संस्थापक तथा जेष्ठ संघटक श्री. जयवंत रसाळ मो. 9867994478

    महत्वाची सूचना :
1) फॉर्म सोबत रू. 1000/- (एक हजार ) ( रोख / डी.डी.) श्री संताजी सहाय्यक संघ, या नावाने विभाग प्रतिनिधी किंवा संस्थेच्या पत्यावर स्विकारले जातील व पोहोच पावती देण्यात येईल.
2) मेळाव्यास उपस्थित राहताना सोबत वधु-वर असणे आवश्यक आहे.
3) मेळावा वेळेवर सुरु होणार असल्याने आपण सकाळी 9.30 वाजता कार्यक्रम स्थळावर उपस्थित राहावे. वधु-वर परिचयाला प्रथम प्राधान्य असल्याने भाषण हा प्रकार कमी असेल.
4) पोच पावती दाखविल्याशिवाय कोणासही प्रवेश दिला जाणार नाही. वधु / वर सोबत दोन पालकांस प्रवेश देण्यात येईल.
5) कार्यक्रमास वधु/वर व दोन पालकांची चहापानाची व दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली जाईल व एक वधु-वर पुस्तिका देण्यात येईल.
6) कार्यक्रमास नोंदणी केलेल्या वधु / वर - पालकांव्यतिरिक्त येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस प्रवेशिका रुपये 250/- घेऊन प्रवेश दिला जाईल. त्यामध्ये फक्त भोजनाची व्यवस्था असेल. वधु-वर पुस्तिका हवी असल्यास प्रती वधु-वर पुस्तीकेकरीता रु. 500/- जादा आकारण्यात येतील.
7) फॉर्म कमी पडल्यास फॉर्मची झेरॉक्स प्रत करून पाठविली तरी चालेल.
8) आपल्याकडे वधु-वर नसल्यास उपलब्ध समाजातील ज्यांच्याकडे वधु-वर असतील अशा बांधवांना हा फॉर्म पोहोचविण्याचे समाजकार्य करावे.
9) वरील फॉर्म 15-12-2022 पर्यंत संस्थेच्या वरील पत्त्यावर अथवा प्रतिनिधीकडे जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर आलेला फॉर्म वधु-वर पुस्तिकेमध्ये छापला जाणार नाही. त्याचप्रमाणे पुरवणी पुस्तिका काढण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
10) संपर्कासाठी असलेले दुरध्वनी, मोबाईल क्र. यांची नोंद घेणे, तसेच फॉर्मची झेरॉक्स आपल्यासोबत ठेवावी.
11) फॉर्मसोबत दोन पासपोर्ट साईज रंगीत फोटो व त्यामागे वधु / वराचे नाव लिहून त्यातील एक फोटो फॉर्मवर दिलेल्या जागी चिकटवावा व दुसरा फोटो फॉर्मला स्टेपल करावा.
12) वधु-वर परिचय पुस्तिकेचे वितरण 15-01-2023 रोजी मेळाव्यात करण्यात येईल.
13) वेळेनुसार कार्यक्रमामध्ये फेरफार करण्याचा अधिकार संस्थेकडे राहील.

    वधु - वर मेळाव्याच्या फॉर्म करिता संपर्क

   श्री. चंद्रकांत झगडे, मुलूंड 9930626942 श्री. गणेश राऊत, वागळे 9594645473 श्री. निवृत्ती गरिबे, मनोरपाडा 9029750780 श्री. राजेश थोरात, ठाणे (पू) 8108209078 सौ. पुष्पलता रहाटे, पारसिक नगर 9987009739 श्री. समीर नांदलस्कर, 8850179589 राबोडी श्री. किरण आंबे, नवी मुंबई 9969038984 श्री. जयेश चौधरी, मुंब्रा 9029544445 श्री. संतोश रहाटे, भांडूप 9820350138 श्री. गणेश महाडीक, चेंबुर 7738943287 श्री. वैभव झगडे, वसई - विरार 9270876018 श्री. सुरेश पडवळकर, डोंबिवली 8408029264 श्री. उमेश महाडीक, ठाणे 9322399877 श्री. अशिष रहाटे, वागळे 7777070064 श्री. सुधीर राउत, राबोडी 9967343441 श्री. सुशिल रहाटे, ठाणे (पू) 9967690474 सौ. सुप्रिया डिचोलकर, कळवा 9821858201 सौ. कविता मोसमकर, ठाणे (पू) 9892791784 श्री. गणेश धोत्रे, पनवेल 8652146066 श्री. सुरेश झगडे, अंबरनाथ 8421967937 श्री. अशोक चौधरी, उल्हासनगर 8308231234 श्री. नितिन लांजेकर, चेंबुर 9702030546 श्री. अनिल खिलारे, पालघर 7875302222 श्री. विलास घोंगते, ठाणे 9967208380 सौ. मानसी उ. महाडिक ठाणे (पू) 9322085399 श्री. सुनिल झगडे, खोपट 8108351677 श्री. राजेंद्र सावंत ठाणे (पू) 9029276359 श्री. संदिप साळसकर, 8691814869 ठाणे (पू) श्री. सदाशिव राऊत, दिघा 9821401090 सौ. प्रज्ञा जाधव, विटावा 9870105921श्री. कमलाकर कहाणे, डोंबिवली 9920451790 श्री. नंदाबुवा जाधव, बदलापूर 9321551910 श्री. सुरेश बांबार्डेकर, बोरवली 9969515647 सौ. रोहीणी महाडीक, मुंबई 8689930252 श्री. रघुविर शेलार, रत्नागिरी 7588918569 श्री. पांडुरंग नामदे, विरार 7507486438 श्री. प्रभाकर राऊत, पाचपाखाडी 9321125225 श्री. प्रमोद झगडे, शिवाई नगर 9867546935 श्री. कमलाकर शेलार, ठाणे (पू) 8104915967 सौ. रचना राऊत, ढोकाळी 9819539209 श्री. मंगेश इप्ते, विटावा 9969578911 श्री. विकास रहाटे, डोंबिवली 9664666923 श्री. दिपक जाधव, कल्याण 8692855163 श्री. रामदास दिवेकर, शहापूर 8087077774 श्री. शांताराम दळवी, गोरेगाव 9867915718 श्री. भगवान बोरसे, वसई - विरार 8805879600 श्री. शैलेश डिचोलकर, सिंधुदूर्ग 9422436044 सौ. प्रिया आंबेरकर, शहापूर 8108813112

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur mahila Pratigya