Bride / Groom Form

नाशिक तेली समाज आयोजित श्री संताजी महाराज पुण्यतिथी

09 December 2015 Teli samaj 96 views

santaji maharaj jagnade image

       नवीन नाशिक तेलीसमाज मंडळ आयोजित श्री संताजी महाराज पुण्यतिथी व विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवार दिनांक ९/०१/२०१६ रोजी सायंकाळी ५ वा. प्रबोधनकार ठाकरे सभागृह स्वामी विवेकानंद नगर ,राणे नगर अंबड पो.स्टेशन मागे नवीन नाशिक येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे .
             सकाळी १० वा. वोक्काहार्ट हॉस्पिटल तर्फे मोफत हेल्थ चेकअप व कुलस्वामिनी नेत्रसेवा यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात चेष्मा व मोती बिंदू शस्रक्रिया करण्यात येणार आहे सर्व समाज बांधवानी याचा लाभ घ्यावा

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu