वधू - वर फॉर्म

श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती व माँ कर्मा माता पूजन भंडारा

04 December 2022 sant santaji maharaj jagnade 124 views

    श्री संताजी तेली / साहु समाज संघटना बाजार चौक, डोंगरी बुजुर्ग, ता.तुमसर, जि. भंडारा श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती व माँ कर्मा माता पूजन दिनांक ०८ डिसेंबर २०२२ रोज गुरुवार ला दु.ठीक १.०० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटक मान. श्री चरणभाऊ वाघमारे माजी आमदार तुमसर-मोहाडी वि.क्षेत्र प्रमुख उपस्थिती मा. श्री. राजुभाऊ कारेमारे आमदार तुमसर-मोहाडी वि. क्षेत्र डॉ. श्री सचिनजी बावनकर समाज सेवक यांचे हस्ते कार्यक्रम होईल

Shri Sant Shiromani Jaganade Maharaj Jayanti and Maa Karma Mata Poojan Bhandara     कार्यक्रम १. दुपारी १.०० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन व पुजन कार्यक्रम २. समाज प्रबोधन अतिथी व्दारा २.०० वाजेपासुन ३. महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम दुपारी ३.०० वाजेपासुन ४. स्नेहभोजन : सायं. ५.०० वाजेपासुन ते सायं. ७.०० वाजेपर्यंत स्थळ : दुर्गामंदिर मैदान सभागृह बाजारचौक, डोंगरी बुजुर्ग त. तुमसर, जि. भंडारा विनित श्री संताजी तेली/साहु समाज संघटना, सहयोग समाज बांधव : डोंगरी बुजुर्ग, बाजारटोला, सिंडीकेट कॅम्प, चिखली, देवनारा, कुरमुडा, बालापूर, लोभी, सुंदरटोला, गोबरवाही, नाकाडोंगरी, आष्टी, पाथरी, राजापूर,

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi