Bride / Groom Form

श्री संत जगनाडे महाराज जयंती निमित्त मंगल कार्यालय भुमीपुजन सोहळा

05 December 2022 sant santaji maharaj jagnade 96 views

    श्री संत जगनाडे महाराज जयंती निमित्त मंगल कार्यालय भुमीपुजन सोहळा, उद्घाटक श्री.डॉ.शांतीलाल जी. तेली, म.रा.क. अध्यक्ष श्री. भगवान आर. ढाकरे, आर.एफ.ओ (पहिले देणगीदार) प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डॉ. आर. एन. झलवार म.रा.क.संस्थापक अध्यक्ष श्री. इंजी. प्रदिप के. ढाकरे, म.रा.क. माजी अध्यक्ष श्री. शिवाभाऊ झलवार, म. रा. क. उपाध्यक्ष श्री. राजेंद्र जी. ढाकरे सर, म .रा .क.सचिव श्री. संजय एस. झेरवाल सर, म.रा.क.सह कोषाध्यक्ष श्री. संदिपभाऊ सरताळे, म.रा.क. युवा अध्यक्ष डॉ. प्रा. सौ. रत्नाताई डी. नगरे, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्री. सुभाषजी बिंदवाल,म.रा.क.सल्लागार श्री. नामदेवजी मंगरुळे, म.रा.क. सल्लागार श्री. डॉ.विशालजी ढाकरे, साई मेडिसिटी हॉस्पीटल संभाजीनगर श्री. डॉ. मुकेश रा. नैनाव, गोविंद समर्थ हॉस्पीटल पाचोरा पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य सन्माननिय सर्व पदाधिकारी व सदस्य, आयोजक पद्मवंशीय तेली समाज पुरुष कमिटी आणि महिला कमिटी पिंपळगाव हरे. विशेष सहकार्य :- तेली फॅन गृप, समाज बांधव, भगिनी आणि ग्रामस्थ पिंपळगाव हरे.

Shri Santaji Jagnade Maharaj Jayanti Nimit Mangal Karyalay Bhumi Pujan     कार्यस्थळ नियोजीत तेली समाज मंगल कार्यालय, प्रतिपंढरपुर पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा जि. जळगाव प्रतीमापुजन  दि. ८ डिसेंबर २०२२ गुरुवार सकाळी ९.३० वाजता.  भुमीपुजन दि. ८ डिसेंबर २०२२ गुरुवार सकाळी १० वाजता. स्नेह भोजन ११ वाजता.

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Akola Yuvak Sangha Swayamrojgar Margdarshan Shibir