06 December 2022 sant santaji maharaj jagnade 110 views
संताजी महाराज जयंती सोहळा बुलढाणा २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि.०८ डिसेंबर २०२२ रोजी ज्ञानगंगा प्राथमिक आश्रम शाळेशेजारी खळेगाव ता.लोणार जि. बुलढाणा या स्थळी करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाची वेळ दुपारी १-३ वाजता महाप्रसाद ३ ते ६
प्रमुख उपस्थिती श्री. विष्णुपंत पाखरे प्रा. तैलिक महासंघ जि. अध्यक्ष, बुलढाणा डॉ.श्री.गणेश राऊत प्रा. तैलिक ता. अध्यक्ष लोणार सुषमाताई राऊत प्रा.तै. महिला आघाडी जि. अध्यक्ष, बुलढाणा श्री. विजय सोनुने प्रा. तैलिक ता. अध्यक्ष सि. राजा श्री. तुषार काचकुरे प्रा.तै. युवा आघाडी जि.अध्यक्ष, बुलढाणा डॉ. श्री. गंगाधर क्षिरसागर प्रा. तै. ता. अध्यक्ष मेहकर (अध्यक्ष. संताजी कॉन्व्हेंट मेहकर ) आयोजक :- जय संताजी नवयुवक मंडळ, खळेगाव