वधू - वर फॉर्म

राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप तर्फे संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

08 December 2022 sant santaji maharaj jagnade 110 views

     आरमोरी:- युवारंग द्वारा संचालित राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप तर्फे आज दि. ८डिसेंबर २०२२ ला सकाळी ठीक ७:३० वाजता जुना बस स्टँड ,आरमोरी येथे असलेल्या संत संताजी जगनाडे यांच्या स्मारकाला राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप ,आरमोरी तर्फे माल्यार्पण व पुष्पर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप चे मुख्य प्रशिक्षक मा.राजूजी घाटुरकर सर यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले संतांचे विचार व कार्य हे कुठल्याही विशेष गटापूर्ती मर्यादित न राहता ते  संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आहेत व ते  सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन केले याप्रसंगी युवारंग चे उपाध्यक्ष मा. मनोजजी गेडाम सर युवारंग चे  सदस्य रोहित बावनकर , मयूर कांबळे व राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुपचे सर्व विद्यार्थिनी शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Sant Santaji Jagannade Maharaj Jayanti Celebration by Rajmata Jijau Shakti Karate Group

Sant Santaji Jagannade Maharaj Jayanti Celebration in Armori

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं