Bride / Groom Form

ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मा. विजयभाऊ चौधरी यांच्या हस्ते प्रतिमापूजन

08 December 2022 sant santaji maharaj jagnade 83 views

    ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील कोपर्ली या गावी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी व प्रदेश तेली महासंघ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र तथा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी. यावेळी कोपर्ली गावात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली निघाली.

Shri Sant Santaji Jagannade Maharaj Jayanti Nandurbar organized by OBC mahasangh and Teli mahasangh      याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष हर्षल पाटील, जितेंद्र लाहोटी, भरत चौधरी, प्रतिभा चौधरी, अविनाश बिर्ला, ताराचंद भोई, विनोद वानखेडे, रवींद्र मराठे, गोपाल चौधरी, जितू राजपूत, बालाभाऊ  बिर्ला आदी ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू-भगिनी उपस्थित होते.

Image Puja on the birth anniversary of Santaji Jaganade Maharaj at Nandurbar by Vijaybhau Chaudhary     याप्रसंगी कोपर्ली ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ व ग्रामस्थांच्या वतीने भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री विजय भाऊ चौधरी यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र पदी निवड झाल्याने त्यांचा शाल पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.

Shri Sant Santaji Jagannade Maharaj Jayanti Nandurbar

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh