Bride / Groom Form

संत श्री. संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

08 December 2022 sant santaji maharaj jagnade 89 views

    थोर संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार आदरणीय श्री. हरिभाऊजी बागडे नाना, नगराध्यक्ष श्री.सुहासभाऊ शिरसाठ व भाजपा शहराध्यक्ष श्री.योगेश मिसाळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली..

Saint Shri Santaji Jagannade Maharaj Jayanti was celebrated with enthusiasm     यावेळी तैलिक महासंघाचे शहराध्यक्ष श्री.सुरेश मिसाळ, तैलिक महासंघाचे युवक तालुकाध्यक्ष श्री.वैभव दुतोंडे व शहराध्यक्ष श्री.अक्षय पाडळकर, उपनगराध्यक्ष श्री.अकबर पटेल, नगरसेवक श्री.शेखर पालकर, श्री. बाबासाहेब शिंगारे, श्री.गणेश राऊत, श्री.संतोष जाधव, श्री.गजानन नागरे, श्री.अजय शेरकर, श्री.वाल्मिक जाधव, श्री.एकनाथ ढोके, तसेच श्री.संतोष दुतोंडे, श्री.प्रल्हाद मिसाळ, श्री.उमाकांत आढाव, श्री.प्रमोद मिसाळ, श्री.काशिनाथ दुतोंडेे, श्री.गणेश तावडे, श्री.सुरेश दुतोंडे, श्री.विश्वनाथ मिसाळ, श्री.मधुकर दुतोंडे, श्री.अंबादास तावडे, श्री.ताराचंद दुतोंडे, श्री.प्रभाकर आढाव, श्री.रमेश राऊत, श्री.जगन तावडे, श्री.रामदास तावडे, श्री.शिवनाथ दुतोंडे, श्री.मनेश राऊत, श्री.सतीश मिसाळ, श्री.संतोष मिसाळ, श्री.नागेश मिसाळ, श्री.दिनेश मिसाळ, श्री.नंदू आढाव, श्री.राम बनसोड, श्री.सचिन शेरकर, श्री.सतीश वाघ, श्री.बाळू शेरकर, श्री.सागर माठे, श्री.सुमित प्रधान, श्री.सोमनाथ दुतोंडे, श्री.रमेश मिसाळ, श्री.गणेश मिसाळ, श्री.कृष्णा दुतोंडे, श्री.अर्जुन राऊत, श्री.मधुकर तावडे, श्री.पवार साहेब, श्री.गजानन तावडे, श्री.सतीश मिसाळ, श्री.रामेश्वर तावडे, श्री.मनोज मिसाळ, श्री.योगेश खैरे, श्री.शिवा तावडे, श्री.शरद रोठे, श्री.राजू वाळके, श्री.उमेश मिसाळ, श्री.गंगाधर तावडे, श्री.बाळू तावडे, श्री.दीपक राऊत, श्री.अमोल राऊत, श्री.अर्जुन दुतोंडे, श्री.अजय पाडळकर, श्री.विजय पाडळकर, श्री.जगदीश गोंडाळे, श्री.कृष्णा मिसाळ, श्री.सतीश ढंगारे, श्री.अक्षय आढाव, श्री.मजहर सय्यद, श्री.बंडू गंधे, श्री.उदय वाडेकर, श्री.विशाल मिसाळ, श्री.शिवा दूतोंडे, श्री.नितीन मिसाळ, श्री.नवाब पटेल, श्री.सचिन शेरकर, श्री.बाळू शेरकर तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...!

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh