वधू - वर फॉर्म

संताजी जगनाडे महाराज जन्म सोहळा लिंबगाव उत्साहात साजरा

08 December 2022 sant santaji maharaj jagnade 114 views

     लिंबगाव येथे संताजी जगनाडे महाराज जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. यावेळी उपस्थित शिवाजी मसुरे, विलास गायकवाड, राजेश वाघमारे, प्रभाकर तळणकर राजेश गायकवाड, व महिला मंडळ राधाबाई गायकवाड,लक्ष्मीबाई गायकवाड, कमलाबाई लोखंडे, भागुबाई गायकवाड, पुजा लोखंडे, उषा वाघमारे, लक्ष्मी तळणकर, विध्या गायकवाड, माधुरी गायकवाड, मिनाक्षी गायकवाड उपस्थित समाज बांधवांनी संताजी जगनाडे महाराज मुर्तीची विधीवत पूजन केले.

Santaji Jagannade Maharaj birth ceremony was celebrated with enthusiasm in Limbago Satra

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar