Bride / Groom Form

तिळवण तेली समाज तळेगाव दाभाडे वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

08 December 2022 sant santaji maharaj jagnade 94 views

     तिळवण तेली समाज तळेगाव दाभाडे शनी मारुती मंदिर येथे " श्री संत संताजी जगनाडे " महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी पुणे शहराचे विश्वस्त श्री प्रवीण शेठ बारमुख व तळेगाव शहराचे विश्वस्त देवेंद्र बारमुख यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी तळेगाव शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते श्री शैलेश मखमले ज्येष्ठ श्री अण्णासाहेब करपे श्री नंदकुमार किरवे, श्री प्रकाश वालझडे श्री प्रदीप टेकवडे सुजित लोखंडे श्री संजय कासाबी सुहास जगनाडे श्री केतनजी बारमुख, श्री मंगेश टेकवडे, श्री प्रवीण टेकवडे विशेष उपस्थिती श्री रामदास घाटकर पाबळ निकेश घाटकर

Shri Sant Santaji Jaganade Maharaj Jayanti celebrated with enthusiasm on behalf of Tilvan Teli Samaj Talegaon Dabhade

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu