वधू - वर फॉर्म

विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा गोंदिया द्वारा आयोजित ३९८ वी श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती

08 December 2022 sant santaji maharaj jagnade 209 views

    तेली समाज संस्था, गोंदिया विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा गोंदिया द्वारा आयोजित ३९८ वी श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम गुरुवार, दि. ८ डिसेम्बर २०२२. स्थळ : श्री संत संताजी जगनाडे सांस्कृतिक भवन, मेघनाथ साहा नगर, पिंडकेपार रोड, गोंदिया प्रमुख पाहुणे : मा. श्री शेषरावजी गिऱ्हेपुंजे : कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री आनंदरावजी कृपाण अध्यक्ष, तेली समाज संस्था, गोंदिया जिल्हा अध्यक्ष, विदर्भ ते.स.महा. जिल्हा गोंदिया अध्यक्ष, युवा समिती विदर्भ ते. स. महासंघ प्रमुख पाहुणे : मा. श्री राजेशजी चांदेवार कार्याध्यक्ष, विदर्भ ते. स. महासंघ जिल्हा गोंदिया

398th Shri Sant Santaji Jaganade Maharaj Jayanti organized by Vidarbha Teli Samaj mahasangh Gondia      कार्यक्रम : गुरुवार, दि. ८/१२/२०२२ : सकाळी ९.०० वा. जयंती कार्यक्रम (पुजा अर्चना) सकाळी ९.०० वाजे पासुन जयंती निमित्त महाराजांना महिला मंडळा तर्फे भव्य महाभोज दुपारी २.०० वाजे पासुन रांगोळी स्पर्धा महिलांसाठी दुपारी २.०० वाजे पासुन भजन किर्तन दुपारी ३.०० वाजता कोजागिरी २०२२ च्या खेळ विजेत्यांना बक्षिस वितरण सायं. ५.०० वाजता गोपालकाला व प्रसाद वितरण सायं. ६.०० ते ९.०० महाप्रसाद

    विनित : तेली समाज संस्था, गोंदिया युवा समिती तेली समाज संस्था, गोंदिया महिला समिती तेली समाज संस्था, गोंदिया : संपर्क : मो. 9423641098 मो. 9373611288 मो. 8390398868 मो. 9970883568 मो. 9403044498 मो. 7385056064

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं