वधु - वर फॉर्म

सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघाची सभा उत्साहात संपन्‍न

08 December 2022 sant santaji maharaj jagnade 81 views

     सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात झाली. सातारा येथील काँग्रेस भवन येथे सुभाष हाडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

Meeting of Satara Zila Samast Tilvan Teli Samaj Sangh in excitement     सातारा येथे झालेल्या वधू- वर मेळाव्याबाबत तसेच नवीन कमिटीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मनोज विभूते, प्रमोद दळवी, हणमंत क्षीरसागर, शिवाजी चतुर, अनिल क्षीरसागर, अशोक भोज, अनिल भोज, दिलीप भोज, जयसिंग दळवी, सोमनाथ धोत्रे, विठ्ठल चिंचकर, प्रवीण राऊत, भगवान लोखंडे, लक्ष्मण गवळी, आनंदराव दळवी, सुरेश चिंचकर, संतोष किर्वे, सौ. वैशाली खर्शीकर, सौ. संजीवनी दळवी यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अभंग रक्षक श्री संत संताजी जगनाडे महाराज अभंग लेखन करताना | Sant Santaji Maharaj Writing Abhang