वधू - वर फॉर्म

संत जगनाडे महाराज जयंती साजरी करा

09 December 2022 sant santaji maharaj jagnade 86 views

     आरमोरी, - राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 26 डिसेंबर 2018 रोजी काढलेल्या परिपत्रकात महाराष्ट्राचे थोर संत व तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती 8 डिसेंबर रोजी साजरी करण्याकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी करण्यात यावे, असे आवाहन श्री संताजी जगनाडे महाराज सेवा समिती आरमोरीच्या वतीने अध्यक्ष विलास चिलबुले, उपाध्यक्ष दिलीप जवंजालकर, सचिव नेताजी बोडणे, कोषाध्यक्ष रवींद्र निंबेकर यांनी केले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu