Bride / Groom Form

फुलंब्रीत संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

10 December 2022 sant santaji maharaj jagnade 140 views

     फुलंब्री, ता. ८ : येथे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती साजरी करण्यात आली. विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, भाजप शहराध्यक्ष योगेश मिसाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तैलिक महासंघाचे शहराध्यक्ष सुरेश मिसाळ, तैलिक महासंघाचे युवक तालुकाध्यक्ष वैभव दुतोंडे, शहराध्यक्ष अक्षय पाडळकर, उपनगराध्यक्ष अकबर पटेल, शेखर पालकर, बाबासाहेब शिंगारे, गणेश राऊत, संतोष जाधव, गजानन नागरे, अजय शेरकर, वाल्मीक जाधव, एकनाथ ढोके, संतोष दुतोंडे, प्रल्हाद मिसाळ, उमाकांत आढाव, प्रमोद मिसाळ, काशिनाथ दुतोंडे, गणेश तावडे, सुरेश दुतोंडे, विश्वनाथ मिसाळ, मधुकर दुतोंडे, अंबादास तावडे, ताराचंद दुतोंडे, प्रभाकर आढाव, रमेश राऊत, जगन तावडे, रामदास तावडे, शिवनाथ दुतोंडे, मनेश राऊत, सतीश मिसाळ, संतोष मिसाळ, नागेश मिसाळ, दिनेश मिसाळ, नंदू आढाव, राम बनसोड, सचिन शेरकर, सतीश वाघ आदींची उपस्थित होते.

Celebration of Saint Shri Santaji Jagannade Maharaj Jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj amravati Gun Gaurav sanskritik samaroh