वधू - वर फॉर्म

रसुलाबाद येथे संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात

10 December 2022 sant santaji maharaj jagnade 115 views

     रसुलाबाद : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवार, ८ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संदीप नथीले, संदीप रघाटाटे, शुभम ढोके, सुमीत भस्मे, राजेश पाटील, प्रमोद मडावी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Sant Jaganade Maharaj Jayanti celebrations at Rasulabad

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक