वधू - वर फॉर्म

श्री संत संताजी महाराज सभागृह खामगांव भव्य सभागृह लोकार्पण सोहळा खामगांव

11 December 2022 sant santaji maharaj jagnade 148 views

     श्री संत संताजी महाराज सभागृह खामगांव भव्य सभागृह लोकार्पण सोहळा निमंत्रण खामगांव शहरात श्री संत संताजी महाराज सभागृह किंमत ७२ लक्ष रु. खर्च करुन बांधण्यात आलेल्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. दिनांक: 11 डिसेंबर 2022 वेळ : संध्या ६:०० वा. स्थळ : सिव्हील लाईन, भिसे प्लॉट, खामगांव, जि. बुलडाणा

Shri Sant Santaji Maharaj sabhagruh Khamgaon Bhavya sabhagrha lokarpan Khamgaon     शुभहस्ते मा. अॅड. आकाशजी फुंडकर (आमदार, खामगांव विधानसभा) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. राजेश ह. झापर्डे (अध्यक्ष, तेली समाज खामगांव )  प्रमुख उपस्थिती मा. श्री. सुनिलजी थोटांगे (कार्यकारी अभियंता, सा.बा.वि. खामगांव) मा. श्री. मनोहरजी आकोटकर (मुख्याधिकारी, न.प. खामगांव) विशेष उपस्थिती श्री.अशोकभाऊ भिसे, श्री. देविदासजी गोतमारे, श्री. विजय का. आकोटकार, श्री.गणेश पा. खेडकर, श्री. विजय रा. चोपडे, श्री. रमेश सोनटक्के, श्री. अनंतराव निळे, श्री. पंकज गमे, श्री. कैलास भोसले, श्री. श्रीकांत भुसारी, श्री. रामेश्वरजी फाटे, अॅड. संदिप चापडगांवकर, श्री. मधुकर बेलोकार, श्री. सुनिलजी जामोदे, श्री. गोपाल खेडकर, श्री. संतोष डवले व सर्व तेली समाज बांधव तसेच भगिनीं खामगांव

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994