वधु - वर फॉर्म

चंद्रपूर तेली समाज वधु वर मेळावा 2016

14 December 2015 teli samaj vadhu var melava 24 views

sant santaji maharaj

तेली युवक मंडल चंद्रपूर यांच्या वतीने घेण्यात येणार आहे. वर-वधु परिचय मेळाव्यात ज्या वधु-वरांना नाव नोंदणी करायची असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा.

   अध्यक्ष सूर्यकांतजी बी. खणके ( तेली युवक मंडल चंद्रपूर ) मोबाईल नंबर :- ९४२२१३६०९८
10 JAN 2016 VADUVAR PARICHAY MELAWA SATHI UPVARVADU CHI NAVE PATHAWAVI 
SURYAKANT B KHANKE, President, TELI YUVAK MANDAL CHANDRAPUR
MOB 9422136098

     तेली युवक मंडळ, जिल्‍हा चंद्रपुरच्‍या विद़यमाने दरवर्षी प्रमाणे दिनांक 10 जानेवारी  2016  रोजी   रविवारला सकाळी  11.30 वाजता  मातोश्री  सांस्‍कतीक सभागह,ख्‍ानके वाडी, तुकम,चंद्रपूरया ठिकाण्‍ी समाजातील उपवर-उपवध्‍ाुंचा परिचय मेळावा तथ मान्‍यवरांचा स्‍तकार सोहळा संपन्‍न होत आहे. आपण्‍या पु़ण्‍यपर्वात जास्‍ती-जास्‍त सहभगीव्‍हावे अश्‍ाी आम्‍हा सर्व युवक मंडळींची आपणंस सस्‍नेह आग्रहाची  विनंती आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu