वधू - वर फॉर्म

उस्मानाबाद जिल्ह्यात संत जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

11 December 2022 sant santaji maharaj jagnade 108 views

     उस्मानाबादः संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती गुरुवारी (दि.८) जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. उस्मानाबाद शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोरील संताजी जगनाडे महाराज चौकात जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे आ. कैलास पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, दत्तात्रय बंडगर, पांडुरंग कुंभार, धनंजय शिंगाडे, जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख, अँड. खंडेराव चौर, लक्ष्मण माने, बब्बलू शेख, सिध्दार्थ बनसोडे, नितिन शेरखाने, धनंजय राऊत, संजोग पवार, दिनेश बंडगर, शिवानंद कथले, वैभव हंचाटे, संतोष हंबरे, सिध्देश्वर कोळी, आबासाहेब खोत, मुकेश नायगावकर, तुषार निंबाळकर, विश्वंभर मैदाड, विनोद लावंड, लक्ष्मण निर्मळे, महादेव मेंगले, शिवलिंग होनखांबे, चंद्रकांत मँगले, प्राचार्य गोरख देशमाने, प्रविण घोडके, गणेश घोडके, अजय शेटे, डी. एन. कोळी, दिपक नाईक, सातलिंग निर्मळे उपस्थित होते.

Saint Jaganade Maharaj jayanti was celebrated with enthusiasm in Osmanabad district

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक