वधु - वर फॉर्म

श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती 2022

12 December 2022 sant santaji maharaj jagnade 35 views

     दि.८ डिसेंबर श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९८ व्या जयंती निमित्त श्री संत संताजी जगनाडे महाराज चौक मोहाडी (कुशारी फाटा) येथे जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी उपस्थित तेली समाजाचे वरिष्ठ मार्गदर्शक श्री श्रीपतजी पाटील गुरुजी,महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा युवा आघाडी तालुका अध्यक्ष  व भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीचे जिल्हा महासचिव दिनेशजी निमकर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी तालुका अध्यक्ष बादलजी गायधने, रविकांत देशमुख ,पलाशजी पाटील ,उपस्थित मोहाडी शहराचे नगराध्यक्ष सौ छाया डेकाटे ,नगरसेवक ज्योतिष नंदनवार, पिंटू तरारे, नगरसेविका  दिशा निमकर ,सविता साठवणे, मनीषा गायधने ,सुमन मेहर, रेखा हेडाऊ, माजी नगरसेविका रागिनीताई सेलोकर, गायधने मॅडम, सभापती सचिन गायधने, पवन चव्हाण तसेच कार्यक्रमाला उपस्थित विजयजी शहारे, कृष्णा पराते, मंगेश पारधी, अंकित निमकर , दिलीपजी भिवगडे व समाज बांधव उपस्थित होते

Shri Sant Santaji Jaganade Maharaj Jayanti 2022

Shri Sant Santaji Jaganade Maharaj Jayanti Bhandara

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar