Bride / Groom Form

श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम पत्रिका

12 December 2022 sant santaji maharaj jagnade 102 views

     श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे,  श्रीक्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे. श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम पत्रिका मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. १५ डिसेंबर २०२२ ते २२ डिसेंबर २०२२ अखंड हरिनाम सप्ताह.

Shri Sant Santaji Maharaj punyatithi karyakram Patrika     उत्सव अध्यक्ष : श्री. दिनेश, दिपक उबाळे वाघोली, पुणे उत्सव उद्घाटक : अॅड. ऋत्विज राजेश येवले, फुलगाव, पुणे विशेष सहकार्य आणि आयोजक श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळ श्रीक्षेत्र सुदुंबरे नेतृत्व आणि व्यासपीठ इ. स. प. नामदेव महाराज बिटणे, आनंदी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि सुदुंबरे ग्रामस्थ व सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीत चालू राहील,

     श्री. शिवदास मनोहर उबाळे (अध्यक्ष), श्री. विजय शंकरराव रत्नपारस्वी (कार्याध्यक्ष) श्री. पंडीत सदाशिव पिंगळे (चिटणीस शिक्षण समिती) श्री. लक्ष्मण गेणभाऊ शेलार (चिटणीस) श्री. शैलेश सहदेव मखामले (चिटणीस) श्री. विजयकुमार लक्ष्मण शिंदे (उपाध्यक्ष) अॅड. राजेश केशब येवले (मुख्यचिटणीस) श्री. भिकाजी केशव भोज श्री. सतिश भालचंद्र बैरागी (चिटणीस) सौ. विमल सतिश बाव्हळ (महिला चिटणीस) श्री. पोपटराव किसन पिंगळे (उपाध्यक्ष) श्री. दत्तात्रय रंगनाथ शेलार (खजिनदार) श्री. विजय किसन रत्नपारखी (सह- स्वजिनदार) श्री. प्रशांत चंद्रकांत भागवत (चिटणीस) समस्त सर्व विभागातील तेली समाज संस्था, ग्रामस्थ श्रीक्षेत्र सुदुंबरे व सुदवडी, ता. मावळ, जि. पुणे.
 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala