Bride / Groom Form

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

14 December 2022 sant santaji maharaj jagnade 97 views

    सिल्लोड : शहरातील श्री. संत संताजी जगनाडे महाराज चौक व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात थोर संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर यांच्या हस्ते जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम, राजेंद्र ठोंबरे, विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, जितू आरके, पांडुरंग दुधे, संजय आरके, वर्षा पारखे, राधिका साळवे, संजय मुरकुटे, आशिष कुलकर्णी, महेश पाटील, तिळवण तेली समाजाचे दादाराव पंडित, डॉ. मच्छिद्र पाखरे, मोतीराम मिसाळ, भगवान टोम्पे, त्र्यंबकराव सोनवणे, बापू चंदनसे, शिवाजी काकडे, डॉ. पांडुरंग चौधरी, मनोज चंदनसे, भानुदास पंडित, ओंकार पंडित, दत्ता लुटे, शंकरशेट सोनवणे, दत्ता एंडोळे, सचिन पाखरे, गणेश हिरे, गजानन काकडे, कृष्णा भोलाने, जगन्नाथ काकडे, सीताराम मिसाळ, डामोधर

Saint Santaji Jagannade Maharaj Jayanti was celebrated with enthusiasm in Public Relations Office of Agriculture Minister Abdul Sattar

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab