वधु - वर फॉर्म

श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी स्मरणोत्सव सोहळा व श्री संताजी आर्ट गॅलरी भुमिपुजन कार्यक्रम

15 December 2022 sant santaji maharaj jagnade 14 views

     रविवार, दि १८ डिसेंबर २०२२ सकाळी १०.०० वा • स्थळ श्री संत संताजी जगनाडे महाराज स्मारक जगनाडे चौक, ग्रेट नाग रोड, नंदनवन, नागपूर- ९. संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी पर्वावर महाराष्ट्र शासनाद्वारे श्री संताजी आर्ट गॅलरी हा प्रकल्प रक्कम (रु.६,२७,००,०००/-) नागपूर सुधार प्रन्यासद्वारा बांधकामास सुरुवात होत असुन या भुमीपुजन सोहळ्यास समाज  बांधवांना आमंत्री केले आहे.

Santaji Jagnade Maharaj punyatithi va Shri Santaji Art Gallery Bhumi Pujan karyakram    प्रमुख पाहुणे -  मा.खा. श्री. देवेंद्रजी फडणविस उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मा.खा.श्री. रामदासजी तडस अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मा. श्री. विकास कुंभारे आमदार, मध्य नागपूर मा. श्री. मोहन मते आमदार व विश्वस्त ना.सु.प्र. मा. प्रा. श्री. जोगेंद्र कवाडे माजी खासदार व अध्यक्ष पि.रि.पा. मा. खा. श्री. नितीनजी गडकरी रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री मा.आ.श्री. चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष, भाजपा महा. प्रदेश मा. श्री. जयदत्त क्षिरसागर अखिल भारतीय तैलिक महासंघ मा. श्री. अभिजीत वंजारी आमदार, वि. परिषद मा. श्री. रामदास आंबटकर आमदार, वि. परिषद मा. श्री. एस. एन. पठाण माजी कुलगुरु, रा. तु. म. ना. विद्यापीठ मा. श्री. प्रविण दटके आमदार, वि. परिषद मा. श्री. टेकचंद सावरकर आमदार

    विशेष उपस्थिती मा. श्री. मनोजकुमार सुर्यवंशी सभापती, नासुप्र नागपूर मा. श्री. शेखर सावरबांधे माजी उपमहापौर मा. श्री. स्वामी भद्रे अध्यक्ष, ते.स.सा.वि.सो. समिती मा. श्री. अजय धोपटे अध्यक्ष, संताजी ब्रिगेड मा. श्री. रमेश गिरडे अध्यक्ष, जवाहर विद्यार्थी गृह मा. श्री. उमेश शाहू अध्यक्ष, अ.भा.तै. शा. राठोड महासभा मा. श्री. स्वप्निल वरंभे आर्किटेक, संताजी आर्ट गॅलरी मा. श्री. बाबुराव वंजारी अध्यक्ष, संताजी सांस्कृतिक सभागृह मा. श्री. सुभाष घाटे अध्यक्ष श्री संताजी नवयुवक मंडळ, नागपूर मा. श्री. हिरामन बावनकुळे अध्यक्ष, रामटेक धर्मशाळा

    विनीत मा. कृष्णाजी खोपडे आमदार, पूर्व नागपूर प्रमुख पाहूणे मान्यवर पाहुणे श्री संताजी स्मारक समिती (महाराष्ट्र) 9822727716, 9146726775 श्री बन्सीलालजी चौधरी डॉ. यशवंत खोबरागडे (देशमुख) अध्यक्ष कार्याध्यक्ष श्री अनिल ढोबळे सचिव श्री आनंदराव गिरडकर, अॅड. जगदिश गायधने, श्री हर्षवर्धन बेले, श्री कैलास गायधने, श्री गोविंदराव सावरकर, डॉ. गोपाल वाघमारे, श्री मुकेश चौधरी, अॅड. राजेंद गिल्लूरकर, अॅड. दिलीप धनजोडे, श्री चंदशेखर खते, डॉ. जगदिश देशमुख, डॉ. प्रज्ञा खंडाईत, श्री मोरेश्वर गमणे, डॉ. धर्मराज रोकडे, श्री अनिल गमणे (नवरगांव), श्री विनायक भांगे (कारंजा), डॉ. दत्ता मेराणे (अमरावती). अँड. धनराज खोबरागडे (भंडारा), श्री निळकंठ पिसे (वर्धा), डा. प्रदिप पिसे (चिमुर), श्री महेश पुद्दरवार (यवतमाळ). श्री साहेबराव हरणे (वाशिम). श्री सचिन काळबांडे, श्री निखील भुते, श्री अंकुश सावरकर, डॉ. गुंजन देशमुख, श्री रमेश डोकरीमारे, प्रा. गणेश मस्के, सौ. विजया घाटे, गुफाबाई देवस्थान, जुनी शुक्रवारी, नागपूर व सर्व पदाधिकारी

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज को बदनाम आपमानीत करने का नया षंडयंत्र ? कोल्हू / तेल घाणा की सच्चाई क्या है ? | Teli Samaj