वधू - वर फॉर्म

तैलिक महासभा नागपूरच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन

16 December 2022 sant santaji maharaj jagnade 107 views

     नागपूर, १३ डिसेंबर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा दक्षिण नागपूरच्या वतीने श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आ. मोहन मते, आ. कृष्णा खोपडे, नयना झाडे, मंगला मस्के, जयश्री गभणे, लता होलगरे, रोशनी बारई यांच्यासह इतर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Greetings to Sant Santji Jagnade Maharaj on behalf of Tailik Mahasabha Nagpur

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेल घाणी, तेल घाणा