वधु - वर फॉर्म

तेली समाज बाराभाटी आयोजीत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा

28 December 2022 sant santaji maharaj jagnade 12 views

   ( संपदान  नरेंद्र बेलखोडे , तेली समाज संघटना बाराभाटी युवा कार्यकर्ता ) -  तेली समाज बांधव बाराभाटीच्या ( मौजा- बाराभाटी / रेल्वे येथे ता. अर्जुनी/मोर. जि. गोंदिया ) वतीने श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम दिनांक ०२ जानेवारी २०२३ रोज सोमवारला स्थळ:- गंगाधरजी देशमुख यांच्या घरासमोर जगनाडे महाराज चौक, बाराभाटी कार्यक्रमाची वेळ दिनांक ०२/०१/२०२३ सकाळी १० वाजता पर्यत - महीलांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम दुपारी १२ वाजता :- मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत प्रास्ताविक

Teli Samaj Barabhati aayojit Shri Sant Santaji Maharaj Santaji Jagnade punyatithi     उद्घाटक :- मा. मनोहरजी चंद्रीकापुरे (आमदार अर्जुनी/मोर. क्षेत्र ) सहउद्घाटक :- सौ.कविताताई कापगते (जि.प.सदस्या गोंदिया) श्री. दिलवरभाई रामटेके (अध्यक्ष राष्टीय सविधान सेना) दिपप्रज्वलन :- क्रिष्णाजी खंडाईत (सामाजिक कार्यकर्ता बोंडगाव देवी ) अध्यक्ष :- मा. राजकुमारजी बडोले (मा. आमदार अर्जुनी/मोर. क्षेत्र ) उपाध्यक्ष :- किशोरभाऊ तरोणे (माजी जि.प.सदस्य), सौ.रचनाताई गहाणे (जि.प.सदस्या, अर्जुनी/मोर.) रंगमचपुजक :- मा. श्री. यशवंतजी गणविर (जि.प.उपाध्यक्ष गोंदिया.) सौ. शालीनीताई डोंगरवार (पं.स.सदस्या अर्जुनी/मोर . )

    विशेष अतिथी :- मा. श्री. घनश्यामजी बावनकर (MI My Lifestile ), मा. श्री. अशोकजी कापगते सरपंच महालगाव, मा.श्री. अनिलजी दहिवले अध्यक्ष कांग्रेस समिती मा. श्री. होमराजजी पुस्तोडे उपसभापती पं.स. अर्जुनी/मोर, मा. श्री. शैलेशजी जायस्वाल जि. शिवसेना अध्यक्ष, मा. श्री. लोकपालजी गाणे तालुका अध्यक्ष रा.का., मा. श्री. लैलेशभाई शिवनकर सा.कार्यकर्ता, मा. श्री. ओमप्रकाशजी नर्सिने उद्योगपती बाराभाटी. श्री. महादेवजी प्रधान सरपंच ग्रा.प. बाराभाटी

    प्रमुख पाहुणे :- मा. श्री. तुलारामजी भारगाये अध्यक्ष आ.वि. का.स. बाराभाटी, मा. श्री. व्यंकटजी खोब्रागडे उपाध्यक्ष, भा.वि. का.स. बाराभाटी मा. श्री. ताराचंदजी साउस्कार Brand Amb. Auto me मा. श्री. मनोहरजी मोटघरे भिवखिडकी सेवा नि. शिक्षक मा. श्री. मा. श्री. नरेद्रजी नाकाडे उद्योगपती मा. श्री. चंदुजी तरोणे दुग्ध व्यवसाय बाराभाटी मा. श्री. बबलुजी जैन उद्योगपती नवेगांव / बांध मा. श्री. सतीशजी आगासे सा. कार्यकर्ता दिघोरी मा. श्री. करंजेकर साहेब वनरक्षक बाराभाटी मा. श्री. लिलाधरजी ताराम मा. अध्यक्ष आ.वि. का.स. मा. श्री. डॉ. मडावी साहेब आयु दवा बाराभाटी मा. श्री. भागवतजी लांजेवार, झाळगांव सामाजिक कार्यकर्ता, मा.श्री.एकनाथजी बोरकर स. कमल गोंविद (युना. एज्यु.वेल नवे. बांध), मा. श्री. विजयजी डोये, पत्रकार नवे. बांध, मा. श्री. गुलाबजी करंजेकर आदिशक्ती टेर्ड्स नवेगाव, मा. श्री. विजयजी खंडाईत वनविभाग नवेगाव, मा. श्री. प्रेमचंदजी चांदेवार अध्यक्ष तेली समाज नवेगाव, मा. श्री. सौ. अश्वीनीताई हुकरे, अध्यक्ष तेली समाज नवेगाव, सौ. सरीताताई जगदिश लंजे सरपंच कवठा, मा. श्री. बाजीरावजी तुळशीकर सा. कार्य. अर्जुनी, मा. श्री. अमितजी शहारे अभियता अर्जुनी मोर. मा. श्री. विलासजी गहाणे कृषी सहायक, मा. श्री. दहिकर साहेब वनरक्षक नागझीरा, मा. श्री. ग्यानुजी प्रधान सदस्य ग्रा.प. सुकळी, मा. श्री. धम्मदिपजी मेश्राम ग्रा.प.सदस्य सुकळी, मा. श्री. राजेशजी चुलपार सचीव आ.वि. का.स. बाराभाटी, मा. श्री. दिपकजी चांदेवार सासरा ठेकेदार, मा. श्री. वघारे साहेब आयु. दवाखाना बाराभाटी, मा. श्री. ए. डबलु डुमने मुख्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय पिंपळगाव मा. श्री. आर. के. मेश्राम सर, मा.श्री.ओ.सी. ठाकुर सर, मा. श्री. सौ. पी. डी. धाकले मॅडम, मा. श्री. आर. जी. वलथरे सर, मा. श्री. एच. डी. लंजे सर मा. श्री. जे. टी. डेकाटे सर, मा. श्री. गणेशजी सिल्लेवार उद्योगपती, मा. श्री. मा. श्री. प्रशांतजी बागडे म.पो. मा. श्री. मा. श्री. लिलाधरजी चुटे म.पो. मा.श्री.मा. श्री. तेजरामजी कावळे म.पो. मा.श्री.मा. श्री. श्रीकांतजी धारगावे म.पो. मा. श्री. सौ. प्रतिमा मेश्राम म.पो. गोंदिया मा.श्री. सौ. हेमलताबाई खोब्रागडे पोलीस पा. बाराभाटी मा. श्री. श्रीमती. सकुनबाई चुटे माजी सरपंच बाराभाटी मा. श्री. विजयसिहजी राठोड मा. संचालक कुंभीटोला मा. श्री. भाउरावजी बेलखोडे डॉ. साहेब पालांदुर मा. श्री. हिवराजजी औरासे सरपंच कुभीटोला मा. श्री. ताकसाडे साहेब तलाठी बाराभाटी मा. श्री. साखरे साहेब सचीव ग्रामपंचायत बाराभाटी मा. श्री. दादाजी चुलपार पो.मास्टर बाराभाटी मा. श्री. संजयजी बन्सोड ग्रा.प.सदस्य तथा अध्यक्ष करूना बुध्द. मा.श्री. राकेशजी पहिरे प्र.प. सदस्य सौ. ममताताई तिरपुडे, ग्रा.प.सदस्या सौ. सरस्वताबाई चाकाटे, ग्रा.प. सदस्या सौ. डिलेश्वरीताई वाघमारे, ग्रा.प. सदस्या सौ.रजनीताई बेलखोडे गा.प.सदस्या सौ. दिपीकाताई चुटे, ग्रा.प. सदस्या.

   कार्यकारी मंडळ :- अध्यक्ष श्री. शिसुपालजी बेलखोडे श्री. मुरलीधरजी बेलखोडे उपाध्यक्ष श्री. मोरेश्वरजी येरणे श्री. कमलेशजी येरणे सचिव : श्री. हिवराजजी बावनकुळे श्री. ओमकांतजी बेलखोडे सहसचिव : श्री. कैलाशजी चांदेवार श्री. संखनाथजी बावनकुळे : कोषाध्यक्ष : श्री. यशवंतजी बेलखोडे श्री. गंगाधरजी देशमुख : स्टेज मॅनेजर श्री. महेंद्र बेलखोडे सुत्रधार: श्री. विक्की बावनकुळे

    सदस्यगण: सर्वश्री. भावेशजी चांदेवार, पृथ्वीराजजी बेलखोडे, गणेशजी बेलखोडे, माधवरावजी चांदेवार, लक्ष्मणजी बावनकुळे, लुकेशजी बेलखोडे, अमितजी देशमुख, पंकजजी येरणे, भागवतजी बेलखोडे.

   मार्गदर्शक :- श्री. यादोरावजी बेलखोडे, श्री. शंकरजी बेलखोडे, श्रीराजीरामजी बेलखोडे, श्री. कारूजी देशमुख, श्री. मुनेश्वरजी येरणे.

   सुगम संगित :- रात्री 9.00 वाजता

    समस्त तेली समाज बाराभाटी, श्री. संत केजाजी मंडळ बाराभाटी परमात्मा एक मंडळ बाराभाटी, करूणा बुध्द विहार समिती बाराभाटी, हनुमानमंडळ बाराभाटी, नरेंद्र महाराज मंडळ बाराभाटी

   दिनांक ०१/०१/२०२३ सायं. ०३.०० वाजता श्री संत संताजी जगनाडे महाराज मुर्तीस्थापना - ध्वनी व प्रकाश :- सचीन डेकोरेशन बाराभाटी

   नरेंद्र बेलखोडे , तेली समाज संघटना बाराभाटी युवा कायकर्ता

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya