Bride / Groom Form

औरंगाबाद तेली समाज आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा

02 January 2023 sant santaji maharaj jagnade 106 views

    श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्सव सोहळा सन २०२२ औरंगाबाद येथे बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते ३ वा. आपण साजरा करित आहोत यांचे जीवनचरित्र आपल्या सर्वांपर्यंत पोहचविण्याच्या हेतुने व त्यांच्या विषयी कृतज्ञता आपल्या सर्वांपर्यंत यासाठी आपण सहकुटूंब उपस्थित रहावे ही विनंती करण्‍यात आली आहे.

Aurangabad teli Samaj aayojit Shri Sant Santaji Jagnade Maharaj punyatithi Utsav     श्री. सोमनाथ सुरडकर, संस्थापक अध्यक्ष जय संताजी युवा मंच विषय संतचरित्र व्याख्यान तसेच सामाजिक एकत्रीकरण, प्रमुख वक्ते ह. भ. प. सौ. संगिताताई नारायण काजळे जय संताजी महिला भजनी मंडळ, सौ. लक्ष्मीताई महाकाळ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक, सौ. बेबीताई अरूण राऊत चेअरमन - महानगरपालिका शिक्षक सहकारी पतसंस्था, शहर मर्यादित औरंगाबाद

    विनीत रमेश उचित, भागीनाथ कर्डीले, कपिलदेव राऊत, किशोर सुरडकर, कृष्णा घोडके, अशोक शिंदे, भिकन राऊत, लक्ष्मण राऊत, ईश्वर पेंढारे, नितीन मिसाळ, दत्ता शिंदे, संतोष व्यवहारे, रमेश राऊत, सचिन सुरसे, जयवंत काका थोरात, राम क्षिरसागर, संतोष सुरूळे, सतिष सोनवणे, सागर पाडस्वान, ज्ञानेश्वर लुटे, राहुल व्यवहारे, दत्तात्रय लुटे, वाल्मिक राऊत महेश पैठणपगारे, राजेश सिदलंबे, दिनेश मगर, कृष्णा पेंढारे, चांगदेव हिंगे, विक्रम लुटे, साईनाथ पाखरे, पांडुरंग फिरके, वाल्मिक गायकवाड, वैभव राऊत, निलेश हिरे, रंजित व्यवहारे, प्रविण एंडोले तसेच सर्व तेली समाज बांधव

    स्थळ चौंडेश्वरी मंदिर पुंडलिक नगर, गजानन नगर रोड, छत्रपती संभाजीनगर

   विनीत औरंगाबाद तेली समाज, औरंगाबाद मो. 9823099697, 9423943143, 9403820802, 8552096521, 973088522 अन्नदाते - सर्व समाज बांधवांनी अन्नदान करण्यासाठी सढळ हाताने मदत करावी ही विनंती करण्‍यात आलेली आहे. औरंगाबाद तेली समाज, औरंगाबाद संताजी महिला व पुरूष बचतगट, औरंगाबाद, माऊली महिला व पुरूष बचतगट, औरंगाबाद

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala