वधु - वर फॉर्म

राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा सुदुंबरे फॉर्म २०२३

02 January 2023 teli samaj vadhu var melava 11 views

    रा. तेली युवा सेना महाराष्ट्र अंतर्गत श्री संताजी महाराज वधु-वर मेळावा समिती आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा - २०२३ तेली समाज भुषण पुरस्कार व आदर्श माता सन्मान सोहळा रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यंत मेळाव्याचे ठिकाण: श्री संताजी जगनाडे महाराज तेली संस्था श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे परिचय पुस्तिकेसाठी वधु - वराची माहिती.

rajyastariya teli Samaj Vadhu Var Palak Parichay melava Sudumbre form

वधुवर फॉर्म डाउनलोड करण्‍यासाठी खालील बटनवरी क्लिक करा

Download

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav