वधु - वर फॉर्म

श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा राका - पळस

04 January 2023 sant santaji maharaj jagnade 10 views

    मौजा- राका / पळस. येथे. श्री संत संताजी महाराज स्मारक समिती राकाच्या वतीने दिनांक २९ / १२ / २०२२ रोज गुरुवारला दुपारी १२.०० वाजता दिप प्रज्वलन व श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती संत तुकाराम महाराज स्मृती सोहळा निमित्त

    दिपप्रज्वलकः मा. मनोहरजी चंद्रीकापुरे अध्यक्ष : मा.सौ. संगिताताई खोब्रागडे, सभापती पं.स. सडक / अर्जुनी उपाध्यक्षः मा. कु. कविताताई रंगारी जि.प.सदस्या विशेष अतिथी सर्वश्री :- मा. शेषरावजी गिन्हेंपुजे अध्यक्ष युवा आघाडी विदर्भ तेली समाज महासंघ, मा. गौरेशजी बावणकर अध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ ता.स./ अर्जुनी, मा. अनिलजी राजगिरे सभापती न.पं. स. अर्जुनी, मा. महेंद्रजी बंजारी सभापती नं.प.स./ अर्जुनी, मा. सौ. रनीताई गिऱ्हेपुंजे तालुका महिला आघाडी अध्यक्ष मा. सौ. वंदनाताई थोटे माजी सरपंचा कोहमारा. मा. बबलु मारवाडे केशरी पत्रकार. मा.मा. मधुसूदनजी दोनोडे, ता. अध्यक्ष कॉंग्रेस कमेटी सडक अर्जुनी, मा. प्रभुदयालजी लोहिया माजी जि.प.सदस्य, मा. सौ. माधुरीताई पातोडे माजी जि.प.सदस्य, लिलाधरजी पातोडे सर, मा. राजेशजी रामटेके सरपंच ग्रा. पं. राका, मा. शंकरजी मेंढे अध्यक्ष म. गा. तं. स. रा. मा. मुन्नालाजी पंचभाई पो.पा. राका, मा. दुलीचंदजी चाकाटे ग्रा.पं.सदस्य राका, मा.महेंद्रजी हटेले ग्रा.पं. सदस्य मा. दमयंताताई उपरिकर ग्रा.प. सदस्य, मा. सौ. निर्मलाताई ब्राम्हणकर ग्रा.पं. सदस्य, मा. सौ. शिल्पाताई चांदेवार ग्रा.पं. सदस्य, मा. सौ. सुषमाताई दोनोडे ग्रा.पं.सदस्य, मा. यामिनीताई मेंठे प्रा. पं. सदस्य, मा. सौ. रेखाताई चांदेवार माजी सरपंच राका, मा. देवचंदजी चांदेवार साकोली, मा. शेखरजी चांदेवार चिखली. मा. प्यारेलालजी चांदेवार, सौंदड, मा.गुरुदेवजी मल्लेवार पळसगांव, मा. जागेश्वरजी चांदेवार श्रीरामनगर, मा. एकनाथजी मेंढे अध्यक्ष कुणबी समाज राका, मा. बळीरामजी वाघाडे अध्यक्ष गोवारी समाज राका, मा. मोहनजी इरले अध्यक्ष माली समाज राका, मा. ईश्वरजी रामटेके सचिव बौध्द समाज राका

Shri Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Raaka      प्रतिष्ठितनागरीक मा. शालीकरामजी पडोळे, मा. देवरासजी बावणकर, मा. मोतीरामजी चांदेवार, मा. राजीरामजी चांदेवार, मा. केवळरामजी लांजेवार. दिनांक २९ / १२ / २०२२ रोज गुरुवारला रात्रौ ठिक ९.०० वाजता नाटकाचे उद्घाटक : मा. राजकुमारजी बडोले माजी समाजकल्याण मंत्री नाटकाचे अध्यक्ष मा. हर्ष विनोदकुमार मोदी ननिर्बाची सरपंच, सौंदड नाटकाचे उपाध्यक्षः मा. मंगेशजी पडोळे से.नि.मुख्या. मा. किशोरजी बावणकर सर स./ अर्जुनी

    प्रमुख पाहुणे सर्वश्रीः मा. महेंद्रजी चांदेवार वनरक्षक अर्जुनी/मो. मा. ग्यानिरामजी चांदेवार, मा. परसराम चांदेवार, मा. प्रशांतजी भिवगडे सी.आर.पी.एफ. राज्य राखीव दल, मा. श्रीकांतजी पडोळे सर पूणे, मा. राजेशजी रामटेके सरपंच राका, मा. मधुसुदनजी दोनोडे ता. अध्यक्ष कॉ.पा. स. अर्जुनी, मा. गिरिधारीजी हत्तीमारे माजी सभापती पं. स. अर्जुनी, मा. सौ. माधुरीताई पातोडे माजी जि.प.सदस्य, मा. सौ. भारतीताई लोथे सरपंच ग्रा.पं. पळसगांव, मा. अशोकजी चांदेवार रोजगार सेवक, मा. मंगेशजी ढोये सर, मा. रमेशजी भुसारी सर, मा. दुधरामजी बावणकर धान्य व्यापी, मा. सुरेशजी चांदेवार विटा सप्लायर्स, मा. रमेशजी दोनोडे कापड दुकान, मा. सुधिरजी शिवणकर पत्रकार, मा. रघुनाथजी लांजेवार बोर एजंट, मा. भाष्करजी उपरीकर माजी सरपंच, मा. डॉ. आर. आर. रहांगडाले, मा. चोपरामजी ब्राम्हणकर, मा.संजयजी चांदेवार, मा. बाबुरावजी पडोळे राका, मा. सलिम शेख सरकारी स्वत धान्य दुकान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल.

    अध्यक्ष भोजरामजी चांदेवार उपाध्यक्ष प्रल्हादजी वंजारी महाप्रसाद सायं. ४.०० वाजेपासून ते आपल्या आगमनापर्यंत सचिव भाष्करजी पडोळे सहसचिव गजाननजी चांदेवार कार्यवाह अनिलजी चांदेवार रेवचंदजी चांदेवार कोषाध्यक्ष बाबुरावजी पडोळे  लेखीरामजी चांदेवार स्टेज मॅनेजर प्रमोदजी पडोळे भुमेश्वर बागडकर सहकार्यवाह तुषारजी चांदेवार, हिवराजजी चांदेवार, किशोर चांदेवार, सुत्रसंचालन : संजयजी चांदेवार संयोजक : संपूर्ण तेली समाज संयोजक समाज बांधव - बघिनी, राका

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराजानां मूठमाती देण्यासाठी वैकुंठातून आवतरले तुकोबाराय | Santaji & Sant Tukaram