वधू - वर फॉर्म

प्रा. डॉ. आशा लांजेवार यांना पुरस्कार

04 January 2023 Teli samaj 107 views

    नागपूर पी. डब्ल्यू. एस. महाविद्यालयातील अर्थशास्त्राच्या निवृत्त प्रा. डॉ. आशा लांजेवार यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांच्या हस्ते डॉ. लांजेवार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. लांजेवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल तसेच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला व संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj lakdi teli ghana