वधु - वर फॉर्म

जवाहर विद्यार्थी गृह नागपूर संस्था वतीने तेली समाज विवाहयोग्य युवक-युवतींचे परिचय नावे नोंदणी

03 February 2023 teli samaj vadhu var melava 15 views

    नि:शुल्क नोंदणी- जवाहर विद्यार्थी गृह नागपूर संस्थेतर्फे  तेली समाजाच्या विवाहयोग्य युवक-युवतींचे परिचय असलेल्या 'सुयोग' विदर्भ स्तरीय पुस्तकांसाठी नावे नोंदणी नि:शुल्क सुरू झालेली आहे. दररोज कार्यालयीन वेळेत (११ते६) सिव्हिल लाइन्स व नंदनवन येथे पासपोर्ट  साइझ 02 फोटो जोडून फॉर्म भरून दिलेल्या पत्यावर पोहचतील या बेतानी Pdf  मध्ये दिलेला फार्म भरुन पाठवून द्यावा. तेली समाजबांधवांनी लाभ घ्यावा.   फोन नंबर 07122533649 सिव्हिल लाईन व 07122711429 नंदनवन पत्ताः जवाहर विद्यार्थी गृह.लाॕ  काॕलेज चौक जवळ.वेस्ट हायकोर्ट रोड.सिविल लाईन्स नागपूर .440001 वरिल पत्यावर बायोडेटा फोटो स्वतः./फार्म-स्पीड पोष्टनी किंवा  कुरीअरनी पाठवावे.

Jawahar Vidyarthi Gruha Nagpur teli Samaj Vivah yogya yuvak Yuvati Parichay nondani Download

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi