लातूर तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा - २०२३
लातूर जिल्हा तेली समाज जनगनणा - २०२३ पुस्तक प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा लातूर - २०२३
लातूर जिल्हा तेली समाज सेवाभावी संस्था व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, लातूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्हा तेली समाज जनगनणा - २०२३ पुस्तक प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय तेली समाज व वधु-वर पालक परिचय मेळावा, लातूर - २०२३ रविवार, दि. ०५/०३/२०२३ सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत स्थळ : शाम मंगल कार्यालय, सावेवाडी, लहाने हॉस्पिटल शेजारी,
टीप : आपली नाव नोंदणी निःशुल्क आहे. तरी खाली दिलेल्या व्हॉटसप नंबरवर आपले २ फोटो व बायोडाटा पाठवावेत. श्री विश्वनाथ मनोहर खडके मो.9423347413 श्री शिवशंकर वैजनाथ क्षीरसागर मो.8999858576
