वधु - वर फॉर्म

तिळवण तेली समाज दक्षिण विभाग पुणे मकर संक्रांतिनिमित्त हळदी-कुंकू व तिळगुळ समारंभ

16 February 2023 sant santaji maharaj jagnade 8 views

      तिळवण तेली समाज दक्षिण विभाग, पुणे धनकवडी, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, कात्रज, सहकारनगर  च्‍यावतीने, सालाबादप्रमाणे यावर्षीही मकर संक्रांतिनिमित्त हळदी-कुंकू, वाण वाटप व तिळगुळ समारंभ शनिवार, दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३ ते १० आयोजित केला आहे. यानिमित्‍त  सामाजिक बांधिलकी पुरस्कार मा. श्री. उल्हास उर्फ आबासाहेब बागुल मा. महापौर, पुणे महानगरपालिका मा. श्री. युवराज बेलदरे नगरसेवक, पुणे मनपा मा. श्रीमती अमृताताई बाबर नगरेसविका, पुणे मनपा मा. श्री. स्वराज बाबर युवा नेते

tilvan teli Samaj Dakshin Vibhag Pune Haldi-Kunku and Tilagul ceremony on the occasion of Makar Sankranti     प्रमुख उपस्थिती :- मा. श्री. बाळाभाऊ धनकवडे नगरसेवक, पुणे मनपा मा. सौ. स्मिताताई कोंढरे नगरेसविका, पुणे मनपा मा. श्री. घनःशामशेठ वाळुंजकर अध्यक्ष, तिळवण तेली समाज पुणे मा. श्री. विशाल तांबे नगरसेवक, पुणे मनपा मा. श्री. सुशांत ढमढेरे युवा नेते मा. श्री. शिवदासशेठ उबाळे अध्यक्ष, श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे मा. श्री. गणेशशेठ चव्हाण (महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, पुणे शहर अध्यक्ष) मा. श्री. राजेंद्र दळवी (सामाजिक कार्यकर्ते) मा. श्री. विजय शिंदे (सेवानिवृत्त तहसिलदार) विशेष सत्कारार्थी :- मा. सौ. जयश्रीताई बागुल (पुणे नवरात्रौत्सव महिला अध्यक्षा) मा. रमेश भोज (अध्यक्ष, श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड) मा. श्री. राजेश शेजवळ (सामाजिक कार्यकर्ते) मा. सौ. निलमताई घाटकर (महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, पुणे शहर महिला अध्यक्षा) मा. पंडीत पिंगळे (अध्यक्ष, श्री संताजी प्रतिष्ठान, नगररोड) मा. श्री. अमोल शिंदे (सामाजिक कार्यकर्ते) संगितकार/गितकार स्व. किशोरकुमार यांच्या सुमधुर गितांचा "संगीत संध्या" कार्यक्रम गायक श्री. उदय शहा सोबत श्री. मारुती नगीने सुरुची भोजन : रात्री ८ ते ९.३० वा. स्थळ : विरंगुळा केंद्र इच्छापूर्ती गणेश-दत्त मंदिराजवळ, ओंकार स्वरुप सोसायटी, त्रिमूर्ती चौक ते दत्तनगर रोड, भारती विद्यापीठमागे, पुणे-४६. श्रीकांत केटरर्स श्री. श्रेयश शेडगे ९६७३८६४६३० विशेष सहकार्य :- प्रिंटींग पॉईंट श्री. पांडुरंग चाळेकर ९८५०१३९८२२ आर. डी. एंटरप्रायजेस श्री. राजेंद्र दळवी ७६६६१६६७१२ जय शंकर ट्रॅव्हल्स श्री. अमोल शिंदे ९३७१२८५७७२ सुयोग ट्रॅव्हल्स श्री. मारुती नगीने ८२३७५३२३२३ तिळवण तेली समाज, दक्षिण विभाग, पुणे. संपर्क : श्री. रोहिदास हाडके ९९२१४२९१३५, श्री. पांडुरंग चव्हाण ९६३७४३९०८८, श्री. हरिष देशमाने ८२७५०४८६९९, श्री. मारुती नगीने ८२३७१०९३३३

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History