वारकरी सांप्रदायाचे दैवत श्री भगवान विठ्ठल यांची १० फुट उंच भव्य मुर्ती समर्पण सोहळा व श्री संत संताजी महाराज म्युझीयम भुमीपूजन सोहळा
17 February 2023 sant santaji maharaj jagnade 37 views
श्री राष्ट्रीय संत संताजी महाराज जगनाडे व वारकरी सांप्रदायाचे दैवत श्री भगवान विठ्ठल यांची सुमारे १० फुट उंचीची भव्य मुर्ती चा समर्पण सोहळा व श्री संत संताजी महाराज म्युझीयम भुमीपूजन सोहळा मिती माघ कृ.१२ शके १९४४ (भागवती एकादशी)
कार्यक्रमाचे स्थळ श्री संत संताजी महाराज म्युझियम बेलबाग, श्री क्षेत्र पिंपळनेर, ता.पारनेर, जि.अहमदनगर शुक्रवार दि.१७/०२/२०२३ रोजी सकाळी ९ वा.संत निळोबाराय मंदीरापासून हरीनाम गजरात भव्य मिरवणूक व दु. १२.३० वा. वरील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होईल.
शुभहस्ते मा.पद्मभुषण आण्णासाहेब हजारे प्रमुख अतिथी मा.आ.श्री.निलेशजी लंके साहेब (विधानसभा सदस्य,पारनेर - नगर) मा.श्री.राजेश कुमार सर (भारत पेट्रोलियम कोर्पोरेशन टि.एम.) विशेष प्रेरणा : सौ. सुमन व श्री. कोंडीभाऊ त्रिंबक पतके श्री. ज्ञानदेव (माऊली) पठारे (संत निळोबाराय देवस्थान अध्यक्ष, पिंपळनेर) प्रमुख पाहुणे डॉ.आर.जी.सय्यद (सा.कार्यकर्ते) मा.श्री.विजय औटी (नगराध्यक्ष,न.पं.पारनेर) मा.श्री.देवेंद्र लटांबळे (सरपंच, पिंपळनेर) ह.भ.प.सोपानकाका औटी श्री. शिवदासजी उबाळे (अध्यक्ष,संताजी महाराज देवस्थान ट्रस्ट, सुदुंबरे) श्री.जयश्रीताई औटी (मा. सभापती) मा.सौ.सुरेखाताई अर्जुन भालेकर (उपनगराध्यक्षा,न.पं.पारनेर) मा.सौ.साधना रखमाजी हजारे (उपसरपंच,पिंपळनेर) मा.अशोकराव सांवत (कार्याध्यक्ष, संत निळोबाराय देवस्थान ट्रस्ट) मा. काशिनाथ दाते सर (मा. सभापती, जि.प. अ.नगर) मा.श्री.वसंतदादा चेडे (भाजपा तालुकाध्यक्ष) श्री. अंबुले सर (आदर्श शिक्षक) मा.राजकुमार गांधी सर (आदर्श शिक्षक) श्री. गोपाळकाका (संत निळोबाराय वंशज) सर्व नगरसेवक पारनेर नगरपंचायत पिंपळनेर ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थ निमंत्रक - समस्त पतके परिवार, पारनेर