महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ठाणे विभाग आयोजित जागतिक महिला दिना निमित्त महिला सक्षमीकरण व सन्मान सोहळा
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ठाणे विभाग आयोजित जागतिक महिला दिना निमित्त "महिला सक्षमीकरण व सन्मान सोहळा..!" रविवार दि.१२ मार्च,कल्याण दु.२:०० ते ५:०० वा ठिकाण : "उषासंकुल" वीज कंपनी सेवकांची पतसंस्था, म. तिसरा मजला, सागर इंटरनॅशनल हाॅटेलसमोर, वलीपीररोड, कल्याण स्टेशनजवळ, कल्याण, प
सदर महिलादिनाचे औचित्यसाधून या कार्यक्रमा दरम्यान "लकी ठरलेल्या महिलांसाठी" विशेष १५ - १७ भेटवस्तूंरुपी ( २ पैठण्या,५ साड्या तसेच इतर १० आकर्षक बक्षिसांची ) लय लूट "लकी ड्रॉ"च्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
अल्पोपहार व चहापानाचा आस्वाद घेतांना पाहुण्यांचे मार्गदर्शन,आपले प्रश्न,मनोगत ठाणे विभागातील सर्व तेली समाजातील भगिनींनी मांडावयाचे आहे. तरी सर्व इच्छुक भगिनींना विनंती करण्यात आलेली आहे की त्यांनी या सोहळ्याकरिता अवश्य उपस्थित रहावे आशी विनंती सुनील चौधरी, नाना सूर्यवंशी, सौ पुष्पाताई बोरसे, जयवंत रसाळ, अनिल खिलारे, सौ सीमाताई चौधरी व समस्त प्रांतिक चे पदाधिकारी यांच्या तर्फे करण्यात आलेली आहे.
