Bride / Groom Form

खान्देश तेली समाज मंडळ धुळे महिला आघाडी आयोजित अमृत सन्मान सोहळा २०२३

12 March 2023 sant santaji maharaj jagnade 91 views

    खान्देश तेली समाज मंडळ धुळे महिला आघाडी आयोजित ७५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व मातांचा अमृत सन्मान सोहळा २०२३. रविवार दि. १२ मार्च २०२३ रोजी सायं. ४ वा. दाता सरकार भवन, स्वामी नारायण कॉलनी, धुळे आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमास समाज बांधवानी उपस्थित राहण्‍याचे आव्‍हान करण्‍यात आलेले आहे.

Khandesh teli Samaj Mandal Dhule Mahila aghadi aayojit Amrit Samman Sohalla     सौ. कल्पना अशोक चौधरी धुळे जिल्हा अध्यक्ष सौ. मालती सुनील चौधरी विभागीय अध्यक्ष सौ. सविता प्रताप चौधरी धुळे जिल्हा सचिव सौ. भारती सोमनाथ चौधरी धुळे शहर अध्यक्ष सौ. रंजना मनोज चौधरी धुळे शहर सचिव सौ. शुभांगी मुकेश चौधरी सौ. भारती कैलास चौधरी श्रीमती लताताई संतोष चौधरी सौ. जयश्री महेश बाविस्कर श्रीमती शोभा चंद्रकांत पवार सौ. शोभा प्रभाकर नेरकर सौ. ज्योती संजय नेरकर सौ. सपना रवींद्र चौधरी सौ. वंदना दिपक चौधरी सौ. रंजना मनोज चौधरी सौ. छाया भगवान चौधरी सौ. शितल भूषण चौधरी सौ. विद्या संजय चौधरी सौ. भारती अनिल चौधरी सौ.समिधा सचिन सूर्यवंशी सौ. भारती भागवत चौधरी सौ. मनीषा संजय चौधरी सौ. शोभा गणेश चौधरी सौ. ललिता रवींद्र चौधरी सौ. कल्याणी दीपक चौधरी सौ. अलका अरूण चौधरी विनीत खान्देश तेली समाज मंडळ धुळे महिला आघाडी.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराज संक्षिप्त परिचय | Sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat