Bride / Groom Form

श्री संताजी प्रतिष्ठान च्‍या वतीने महिलां सन्मान समारोह संपन्‍न

12 March 2023 sant santaji maharaj jagnade 86 views

    कोथरूड श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूडच्या वतीने ३० कार्यक्षम व विवध क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक पृथ्वीराज सुतार होते. याप्रसंगी संताजी प्रतिष्ठान आदर्श शिक्षिका पुरस्कार- मोहिनी आणेकर यांना देण्यात आला. याप्रसंगी मंगला जाधव, निशा करपे, मयुरी पन्हाळे, डॉ. सायली देशमाने, डॉ. ऐश्वर्या चिंचकर, गायत्री सोनवणे, कादंबरी किरवे, साधना बनसोडे, संगीता हाडके, छाया भगत, जयश्री अंबिके, राखी माकुडे, शर्वरी हाडके, रत्नमाला पवार, लिना रत्नपारखी, ज्योती धोत्रे, अभिनेत्री माधुरी पवार, सुनीता राहतेकर उपस्थित होते.

Shri Santaji Pratishthan Mahila Samman samaroh     कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेखा देशमाने, सुनीता भोज, सुरेखा शिंदे, आशालता मेढेकर, अरुणा किरवे, करुणा गुलवाडे, सुरेखा दळवी, सारिका बनसोड, प्रतिभा पवार यांनी परिश्रम घेतले.

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar