वधू - वर फॉर्म

तैलिक महासभेच्या लढ्याला यश

23 March 2023 jalgaon teli samaj 111 views

     इंदिरानगर दि. १४  - विद्यमान सरकारने तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या सुदुंबरे येथील समाधी स्थळाला अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांच्या निधीची व नागपूर येथील संताजी महाराज आर्ट गॅलरीसाठी सहा कोटी रुपये निधीची तरतूद केली. समाज जोडो अभियान व ओबीसी लढ्यासाठी काढलेल्या रथयात्रा याचा प्रभावी परिणाम या अर्थसंकल्पात झळकला. या अनुषंगाने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, गजानन शेलार, अशोक व्यवहारे, डॉ. भूषण कर्डिले, अॅड. शशिकांत व्यवहारे, विद्या कर्पे, रवींद्र कर्पे, जयेश बागडे यांचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, नाशिक महानगरचे सर्व पदाधिकारी, महिला व युवा आघाडी, सेवा आघाडी, व्यापारी आघाडी, वकील आघाडी व सर्व विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या वतीने महानगर अध्यक्ष सागर कर्पे यांनी सत्कार केला. Tailik Mahasabhachaya Ladhyala Yash

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi