तेली समाज छत्रपती संभाजीनगर आयोजित महिला मेळावा
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तेली समाज छत्रपती संभाजीनगर वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी तेली समाज कर्तबगार महिला गौरव समारंभ व तेली समाज महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेला आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज भगिनींचा गौरव व्हावा व त्यांची प्रेरणा समाजातील इतर महिलांनी घ्यावी तसेच तेली समाजाचे संघटन व्हावे या अनुषंगाने सदरिल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला सर्व महिलांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. संपर्क कार्यालय एन-१ टाऊन सेंटर, अक्षयदिप प्लाझा, सिडको जालना रोड, छत्रपती संभाजीनगर मो. ९९२२२३४६२१
मा. खा. रामदास तडस अध्यक्ष डॉ. भूषण वसंतराव कर्डिले महासचिव मा. अशोक व्यवहारे कार्याध्यक्ष मा. हिरालाल चौधरी उपाध्यक्ष मा. गजानन शेलार कोषाध्यक्ष मा. बळवंत मोरघडे महासचिव मा. संजीव शेलार सहसचिव मराठवाडा विभाग अनिल मकरिये राज्य संघटक निलेश सोनवणे विभागीय अध्यक्ष मराठवाडा गणेश पवार विभागीय सचिव
श्री. राजेश शिंदे समाजसेवक तथा उद्योजक श्री. रमेश क्षीरसागर अध्यक्ष- तिळवण तेली समाज भवन दिवान देवडी श्री. कैलास सिदलंबे उद्योजक तथा समाजसेवक श्री. भागिनाथ कर्डिले समाजसेवक व मा. कृषी अधिकारी श्री. विश्वनाथ देशमाने समाजसेवक श्री. कचरदास राऊत कोषाध्यक्ष श्री संताजी जगनाडे महाराज मराठवाडा विकास महामंडळ डॉ. श्री. लक्ष्मीकांत क्षीरसागर साई नर्सिंग होम श्री. अशोक मिटकर अध्यक्ष- तेलीघाणा सोसायटी छत्रपती संभाजीनगर श्री. रतन घोंगते समाजसेवक श्री. राजू केदार समाजसेवक श्री. प्रल्हाद पवार समाजसेवक
विशेष उपस्थिती प्रमुख उपस्थिती श्री. विश्वनाथ गवळी अध्यक्ष श्री संताजी जगनाडे महाराज मराठवाडा विकास महामंडळ श्री. सुरेश मिटकर समाजसेवक श्री. नारायण दळवे
समाजसेवक श्री. कपिलदेव राऊत माजी सैनिक व समाजसेवक श्री. सुभाष मिसाळ संचालक अंबिका टी हाऊस श्री. सुरेश वाघलव्हाळे समाजसेवक श्री. सुनिल लोखंडे समाजसेवक विजय गायकवाड जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अनिल क्षिरसागर शहराध्यक्ष युवक आघाडी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा श्रीराम कोरडे जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सौ. गायत्री चौधरी विभागीय कार्याध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संजय अंबेकर विभागीय निरीक्षक महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सौ. जया वाघ जिल्हाध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सुभाष वाळके शहर कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सौ. छाया सोनवणे शहराध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा बाबासाहेब पवार विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सौ. अर्चना फिरके जिल्हा संपर्कप्रमुख महिला आघाडी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा
विनीत धोंडिबा वाळके औरंगाबाद शहराध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सौ. रंजना बागुल शहर कार्याध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा रविवार दि. २६ मार्च २०२३ रोजी वेळ दुपारी २.०० वा. प्रसिद्धीकरिता - श्रीकृष्णा ढोंबळे - विभागीय प्रसिद्धीप्रमुख *स्थळ* गरुड झेप अकॅडमी मैदान, चिस्तिया पोलीस चौकी समोर, एन-६ सिडको, छत्रपती संभाजीनगर
