वधु - वर फॉर्म

राज्य तेली समाज समन्वय समिती अकोला राज्यस्तरीय मोफत वधू-वर परिचय मेळावा

27 March 2023 sant santaji maharaj jagnade 80 views

    शनिवार, दि. १ एप्रिल २०२३ वेळ : सकाळी १० वाजता स्थळ : प्रमिला ताई ओक हॉल, बस स्टँड जवळ, अकोला टिप : कार्यक्रम स्थळी सर्व सन्माननिय समाज बांधव व भगीनींसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विनीत : तेली समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजन समिती

Raja teli Samaj samanvay Samiti Akola rajyastariya Vadhu Var Parichay melava     कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समाज भुषण मा. आ. चंद्रशेखरजी बावनकुळे मा. आ. डॉ. रामदासजी आंबटकर प्रा. प्रकाश डवले सर अध्यक्ष, राज्य तेली समाज समन्वय समिती, महाराष्ट्र प्रशांत शेवतकर सरचिटणीस, राज्य तेली समाज समन्वय समिती, महाराष्ट्र मा. बालमुकुंद भिरड डॉ. पूजा धांडे अॅड. किशोर लांजेवार मा. रमेश गोतमारे मा. गोपाल राऊत मा. ललीत भगत मा. अभय बिजवे मा. मनोज साकरकार मा. शशिकांत चोपडे मा. रामेश्वर वानखडे मा. अनिल वानखडे मा. मेघा साठवने मा. संजय वानखडे मा. योगेश गोतमारे मा. राजू भिरड डॉ. नितिन बोराखडे डॉ. आनंद पांडव डॉ. पार्थ गवात्रे मा. विकास राठोड मा. निलेश कपले

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu