वधु - वर फॉर्म

मा. आ. कैलाश साहू उत्तर प्रदेश तैलिक साहू महासभेचे प्रदेश अध्यक्ष.

28 December 2015 Teli samaj 0 views

    झाशी :- अखिल भारतीय तैलिक साहू महासभेची उत्तर प्रदेश तैलिक साहू महासभेच्या अध्यक्ष्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम साहू भवन, नाटीइमली, वारणसी च्या प्रांगणात सपन्न झाला. यासाठी विभिन्न पदाधिकारी व अजिवन सदस्य सामिल झाले होते. राष्ट्रीय पर्यवेक्षक म्हणुन राष्ट्रीय महासचिव रामलाल गुप्ता, मुख्य निवडणुक अधिकारी, पूर्व पंचायत अध्यक्ष वाराणसी चे कैन्हालाल गुप्ता, सहाय्यक निवडणुक अधीकारी मोहन साहू बांदा तसेच लखनऊ च उमाशंकर साहू इत्यादी उपस्थित होते. सर्वानी सर्वसम्मतीने मा. आमदार कैलाश साहू यांना निर्विरोध प्रदेश अध्यक्ष म्हणुन निवडले. सर्व समाज बांधवाच्या वतीने त्यांचे अभिनंदन. 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

kokanastha Teli Samaj Teli Ghana