वधु - वर फॉर्म

श्री संताजी बिझनेस फोरम नाशिक द्वारा आयोजित व्यापार - व्यवसाय महोत्सव

02 April 2023 sant santaji maharaj jagnade 13 views

समाजातील महिलांना व्‍यापारासाठी एक भव्‍य व्‍यासपीठ

     श्री संताजी बिझनेस फोरम, नाशिक द्वारा आयोजित व्यापार-व्यवसाय महोत्सव दि. ८ व ९ एप्रिल २०२३ रोजी स. १० ते रात्री १०.३० वा. यशवंत मंगल कार्यालय, राजस्‍वीट समोर, दिंडोरी रोड, नाशिक मध्ये आयोजित केले जाणारे आहे. या महोत्सवात विविध व्यापारी व्यवसायी, समाजसेवक, राजकीय आणि शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि सामाजिक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

     महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष मा. खा. श्री. रामदासजी तडस, व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी अध्यक्ष मा.आ.श्री. संदिप क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विविध विषयांवर चर्चा केल्या जाणार आहेत त्यांचे संपूर्ण आशय व्यापार आणि व्यवसायाच्या संबंधित विषयांवर आहे.

Shree Santaji Business Forum Nashik dwara aayojit Teli Samaj Vyapar vyavsay Mahotsav     कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. गजानन (नाना) शेलार कोषाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मा. नगरसेवक, म.न.पा., नाशिक मा. श्री. अशोक काका व्यवहारे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मार्गदर्शक मा. श्री. डॉ. भूषण वसंतराव कर्डिले महासचिव, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मा. श्री. जयेश एकनाथ बागडे सहसचिव, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा

    प्रमुख पाहुणे  - अॅड. श्री. शशिकांत व्यवहारे विभागीय जिल्हाध्यक्ष, म.प्रा.तै.म. श्री. सागर कर्पे महानगर अध्यक्ष, म.प्रा.तै.म. श्री. संतोष कदम जिल्हाध्यक्ष नाशिक (दक्षिण), म.प्रा.तै.म. श्री. समाधान चौधरी जिल्हाध्यक्ष नाशिक (उत्तर), म.प्रा.तै. म. श्री. रमेश उचित मालेगांव शहराध्यक्ष, म.प्रा.तै.म. श्री. संदिप किर्वे जिल्हा कार्याध्यक्ष, म.प्रा.तै. म. श्री. जयेश आमले महानगर कार्याध्यक्ष, म.प्रा.तै.म. श्री. राजेंद्र लोखंडे महानगर सचिव, म.प्रा.तै.म. श्री. अरूण क्षिरसागर युवा आघाडी अध्यक्ष, म.प्रा.तै.म. श्री. यतिनजी वाघ मा. महापौर श्री. भानुदासशेठ चौधरी संचालक, नामको श्री. नरेंद्र (नाना) पवार संचालक, नामको श्री. जी. एम. जाधव संस्थापक-अध्यक्ष, श्रीमंगल ग्रुप श्री. मिलिंद वाघ अध्यक्ष, नाशिक शहर तेली समाज श्री. नितीन वालखेडे संचालक, क.म.को. श्री. धनंजयशेठ गांगुर्डे संचालक, पि.म.को. श्री. विजय शिरसाठ मा. सभापती, पंचायत समिती, कळवण श्री. सागर चोथेपाटील उद्योजक सौ. विद्याताई कर्पे विभागीय अध्यक्षा, म.प्रा.तै.म. श्री. डॉ. शरद महाले विभागीय जिल्हा उपाध्यक्ष, म.प्रा.तै.म. श्री. राजेंद्र गवळी प्रसिद्धी प्रमुख, म.प्रा.तै.म. सौ. सुनिता बोरसे जिल्हाध्यक्षा नाशिक (दक्षिण), म.प्रा.तै.म. अॅड. सौ. अनिता पवार महिला जिल्हाध्यक्षा नाशिक (उत्तर), म.प्रा.तै.म. सौ. योगीता दुर्गुडे महानगर अध्यक्षा, म.प्रा.तै.म. श्री. सुरेश पिंगळे जिल्हा अध्यक्ष, युवा आघाडी सौ. डॉ. चैत्राली चौधरी अध्यक्षा, संताजी श्रीमंगल डॉक्टर फोरम श्री. विनायक सोनवणे महानगर अध्यक्ष, सेवाआघाडी

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh