Bride / Groom Form

संत जगनाडे महाराज पुण्यतिथी प्रमुख उपस्थिती आ.जयदत्त क्षीरसागर

09 January 2016 sant santaji maharaj jagnade 70 views

       संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने श्री संत जगनाडे महाराज तेली संस्था आयोजित कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून आ.जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी बोलतांना त्यांनी संत जगनाडे महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्यातून युवकांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन देखील केले. या कार्यक्रमाला तेली समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं