वधू - वर फॉर्म

नंदुरबार तेली समाजा तर्फे संत संताजी महाराज शोभा यात्रा

09 January 2016 sant santaji maharaj jagnade 135 views

     दिनांक 8 जानेवारी 2016 रोजी नंदुरबार शहरात संत शिरोमणी श्री संताजी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त तेली समाजाने भव्‍य शोभा यात्रा काढण्‍़यात आली होती. यावेळी तेली  समाजातील 9 ते10  हाजार   समाज बाधवांनी  शोभा यात्रेत भाग घेतला होता. यावेळी  जय  संताजी या नावाने  परिसर दुमदुमन निघला होता. सर्व भक्‍तांत प्रचंड उत्‍साहाचे  वातावरण्‍ाात होते. यावेळी समाजाने आपल्‍या एकतेचे दर्शन  घ्‍ाडविले. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar