वधु - वर फॉर्म

श्रीग्रुप फाऊंडेशन नाशिक सर्वजातीय व राज्यस्तरीय अंध - अपंग, मुकबधिर, व्यंग, विधवा-विधूर व घटस्फोटीत वधू-वर परिचय मेळावा २०२३

13 April 2023 Teli samaj 10 views

     श्रीग्रुप फाऊंडेशन नाशिकचा सामाजिक उपक्रम ९ वार्ड सर्वजातीय व राज्यस्तरीय अंध-अपंग, मुकबधिर, व्यंग, विधवा-विधूर व घटस्फोटीत वधू-वर परिचय मेळावा, रविवार दि. १६ एप्रिल २०२३, सकाळी १० ते दु. ४ ठिकाण : कै. रमेशशेठ वामनराव चांदवडकर नगर, प. सा. नाट्यगृह, नेहरू गार्डन, शालिमार चौक, नाशिक. फॉर्म पाठविण्याची अंतिम तारीख ५ एप्रिल २०२३

Shree group Foundation Nashik All Cast state level andh apang mukbadhir vidhwa Vidhur ghatspotit vadhu var parichay melava form 2023     * अंध वधू-वरांचे फॉर्म मोफत स्विकारले जातील. * फॉर्म पाठविण्याचा पत्ता : श्री संताजी मंगल कार्यालय, अशोक स्तंभ, रविवार पेठ, नाशिक - १.  वेळ : स. १० ते सायं. ६.

संपर्क : मोबा. : देसाई - 9422746999, वैशाली जाधव - 96071 74911, व्यास 86689 41675

   जी. एम. जाधव संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक  अरूण तात्या चांदवडकर मेळावा संयोजक 95528 94316 मधुकर वालझाडे अध्यक्ष 9423175900 प्रविण चांदवडकर मेळावा सचिव 75078 44999 विक्रांत चांदवडकर स्वागताध्यक्ष 9822029911 सौ. वैशाली जाधव मेळावा सहसचिव 9607174911 अशोक चौधरी संपादक 9822058715 यशवंतबाबा चौधरी मेळावा खजिनदार 94227 91599 सौ. हितेश वाघ मेळावा प्रमुख संयोजक 9049805550 सुरेश काळे मेळावा सहखजिनदार 9822118130 सुधाकर देसाई मेळावा कार्याध्यक्ष 9422746999 चंद्रकांत चित्ते पुस्तिका प्रमुख 98906 53797

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran